देश-विदेश

देश-विदेश

मुंबईत आज ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेत बदल; मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ बातमी वाचा

PM Modi Mumbai Visit : मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या...

आर्थिक मंदीमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच पुन्हा एकदा प्रसिद्ध सॉफ्टवेअर...

केसीआर यांच्या रॅलीला केजरीवाल, विजयन, अखिलेश यादव यांची उपस्थिती

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी आज, बुधवारी आपल्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील पहिली रॅली घेऊन बिगर-काँग्रेस विरोधी आघाडी उभारण्याच्या दिशेने पहिले...

अर्थ मंत्रालयातील हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, एकाला अटक

अर्थ मंत्रालयाशी संबंधित संवेदनशील माहिती लीक करणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुमित असे आरोपीचे नाव असून, तो डेटा एंट्री...
- Advertisement -

त्रिपुरा विधानसभा निवडणूक : काँग्रेस-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट; अनेक जण जखमी

त्रिपुरातील मजलिसपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यकर्त्यांच्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. निवडणूक आयोगाने त्रिपुरा राज्यातील विधानसभा...

‘त्या’ मुलाला कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने दत्तक घेतलेल्या मुलाला कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. मृत सरकारी...

मी चौकशीसाठी तयार, लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप...

अल्पसंख्याक समाजाबाबत बेछूट विधानं करू नका; पंतप्रधान मोदींची नेत्यांना सूचना

महाराष्ट्रात एकीकडे महापुरुषांचा अपमान, महिलांचा अपमान यावरून भाजप नेते आणि राज्यापाल भगतसिंह कोश्यारींविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी थेट राज्यपालांची हकालपट्टी करण्याची...
- Advertisement -

बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंच दिल्लीत आंदोलन

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ...

किंडरगार्टनजवळ हेलिकॉप्टर अपघात; युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार

युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरच्या अपघातात युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत...

टेरर फंडिंग प्रकरणी मोठा खुलासा; छोटा शकीलला भारतातून पाकिस्तानात पाठवले कोट्यवधी रुपये

अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था चौकशी करत आहेत. या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत आहेत. अशात एक नवा खुलासा आता समोर आला...

त्रिपुरा, मेघालय, नागालँड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; ‘या’ तारखेला होणार मतदान

भारताच्या इशान्येकडील तीन राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. (Voting...
- Advertisement -

विमानाचा दरवाजा खोलणारा ‘तो’ प्रवासी तेजस्वी सूर्या?; विरोधकांनी केली टीका

चेन्नईः गेल्या महिन्यात चन्नई विमानतळावर एका प्रवाशाच्या चुकीमुळे विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला गेला होता. ही गंभीर चुक करणारा प्रवासी भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या असल्याची...

मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात, नेमकं कारण काय?

ट्विटर, अॅमेझॉन, मेटा आणि ओला या कंपन्यांनंतर आता मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार...

एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योजकांना रेड कार्पेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

स्वित्झरलॅंडः दावोस येथील उद्योजकांच्या परिषदेत महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे एमओयू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना रेड कार्पेट देण्यात येणार आहे....
- Advertisement -