देश-विदेश

देश-विदेश

भाजपचं दबावतंत्र! AAP नगरसेवकांना फोन, सिसोदियांचा आरोप

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने एकहाती सत्ता मिळवत भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथून टाकली. 250 जागांपैकी 134 जागांवर आप उमेदवारांना यश मिळाले आहे....

हिंमत असेल श्रद्धाचे शिर शोधून दाखवा; आफताबचे दिल्ली पोलिसांना आव्हान

नवी दिल्ली : हिमंत असेल तर श्रद्धाचे शीरसह अन्य अवयव व हत्यार शोधून दाखवा, असे आव्हान संशयित आरोपी आफताब पूनावालाने दिल्ली पोलिसांना केले आहे....

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार बेळगाव विमानतळावरची स्पाईस जेटची सेवा कायमस्वरूपी बंद लोकसभेचे आजचे कामकाज स्थगित, उद्या 11 वाजता कामकाजास होईल...

अमेरिकेच्या टाइम मॅगझिनकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांना ‘पर्सन ऑफ द ईयर’

अमेरिका: जगप्रसिद्ध टाईम मॅगझिनने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेस्की यांना सन २०२२ चे पर्सन ऑफ द ईयर घोषित केले आहे. बुधवारी मॅगजीनने ही घोषणा केली....
- Advertisement -

..तर भारतातील 3.४ कोटी नोकऱ्यांवर गंडांतर येईल; जागतिक बँकेचा इशारा

तिरूवंपूरम:  भारतातील ३८ कोटी नागरिक उष्ण वातावरणात काम करतात. उपजिवीकेसाठी त्यांना उष्ण वातावरणात काम करावे लागते. जगभरात २०३० पर्यंत उष्ण वातावरणात होणाऱ्या उत्पादनात कमालीची...

हे तर षडयंत्र; दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असताना विरोध का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

भारत हा एक देश आहे. त्यामध्ये अनेक राज्य आहेत. केंद्र सरकारची नाती यामध्ये चांगलीच असली पाहिजेत. राज्या-राज्यांमधील संबंध चांगले असले पाहीजेत. कारण महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी...

दिल्लीकरांचे द्वेषाच्या राजकारणाला नव्हे, तर विकासाला मतदान : भगवंत मान

नवी दिल्ली: दिल्लीतील जनता शाळा, रुग्णालये, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांना प्राधान्य देते. त्याआधारावरच दिल्लीकर मतदान करतात. त्यामुळेच आम आदमी पार्टीने (आप) गेली १५ वर्षे...

दिल्ली महापालिका ‘आप’च्या हाती; भाजपच्या 15 वर्षांच्या सत्ता परंपरेला खिंडार

दिल्ली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. (Delhi MCD Election Results 2022) यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपची 15...
- Advertisement -

China Covid : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! सरकार बॅकफूटवर, कोरोना नियमात केले बदल

चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. यामुळे चीन सरकारने संपूर्ण देशात आता झिरो कोविड पॉलिसीची अतिशय कोटेकोरपणे अंमलात...

बाबा रामदेव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार; नव्या वर्षात न्यायालयात राहणार हजर

बेगुसराय: योगगुरु बाबा रामदेव यांची योगासने शिकवण्याची पद्धती जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या पतंजली औषधांना मोठी मागणी आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारची...

मागील ६ वर्षांत आमदार-खासदारांवर सीबीआयकडून ५६ गुन्हे दाखल, २२ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यावेळी राज्यांतील आमदार आणि खासदारांच्या गुन्ह्यांची, तसेच किती प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. यासंबंधीची माहिती कार्मिक आणि...

कर्नाटक सरकारचा निषेध! महाराष्ट्रात शिवसेना, मनसेकडून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यात मंगळवारी कर्नाटकातील बेळगावमध्ये कन्नड रक्षक वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांना अडवत त्याची तोडफोड केली,...
- Advertisement -

कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संसदेबाहेर सुप्रिया सुळेंसह शिवसेनेच्या खासदारांची घोषणाबाजी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. जवळपास २३ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावद संसदेत पोहोचला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

नोटाबंदीसंदर्भातील याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला, RBI ला फटकारले

नवी दिल्ली - केंद्र सरकारने २०१६ मध्ये केलेल्या नोटाबंदीविरोधात दाखल झालेल्या ५८ याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालायने राखून ठेवला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकांवर...

लोकसभेत सीमावादावरून खडाजंगी; सुप्रिया सुळे आक्रमक, कर्नाटककडूनही प्रतिवाद

नवी दिल्ली - महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावाद (Maharashtra Karnatak Border Conflict) आज संसदेत जाऊन पोहोचला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिवसेनेचे खासदार...
- Advertisement -