देश-विदेश

देश-विदेश

Arunachal Pradesh : अरूणाचलच्या मुलाचे चीनच्या PLA कडून अपहरण, राहुल गांधी म्हणाले…

भारत आणि चीनच्या सीमेवर लडाखनजीक सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच चीनकडून सातत्याने कारस्थान सुरूच आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने अरूणाचल प्रदेशच्या सीमेलगत...

Coronavirus: कोरोनामुळे शाळा झाल्या बंद; कमी वयात मुली प्रेग्नेंट होण्याची वाढली संख्या

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने भयानक रुप धारण केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी पुन्हा शाळा...

Goa Assembly Election 2022 : गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट, त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल : संजय राऊत

महाराष्ट्र लगतच्या मतदार संघातून शिवसेनेच्या मतदारांना लढवण्याची आमची तयारी झालेली आहे. मुंबईतून आमचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. ते सुद्धा काम करत आहेत. गोव्यातील कार्यकर्ते...

Coronavirus: आता X-raysच्या माध्यमातून कोरोना, ओमिक्रॉनची लागण झालेय की नाही कळणार, वैज्ञानिकांचा नवा शोध

जगभरात कोरोनाची दहशत अजूनही कायम आहे. दररोज लाखोंनी नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून कोरोनाची लक्षणे दिसताच त्याचे निदान होण्यासाठी काही...
- Advertisement -

Britain Covid19 : ब्रिटनमध्ये मास्क मुक्ती ! वर्क फ्रॉम होमबाबत PM बोरिस जॉन्सन यांची मोठी घोषणा

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने सुद्धा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचं सावट आणि ओमिक्रॉनचं संकट असूनही...

US Capitol Attack : Donald Trump यांना न्यायालयाचा दणका ! कॅपिटॉल हल्ला दस्तावेजाची याचिका फेटाळली

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना जोरदार दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी दाखल केलेल्या एका याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी केलेली...

Corona In India: देशात कोरोना, ओमिक्रॉनचा कहर काही थांबेना! आज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद!

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनचा कहर आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या चढ-उतार होताना दिसत आहे. तसेच ओमिक्रॉनबाधितांची सातत्याने वाढत आहे. दररोज...

Video Viral: पोलिसांच्या तपासादरम्यान कैद्याने चक्क मोबाईल फोनच गिळला; डॉक्टरांनी विना ऑपरेशन शरीराबाहेर काढला

आपण अनेक चित्रपटात, वेबसीरिजमध्ये कैदी कशा पद्धतीने जेलमध्ये मोबाईलचा वापर करतात आणि तो कसा लपवतात हे पाहिले आहे. अशाच पद्धतीने दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एका...
- Advertisement -

Corona: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांपर्यंत पोहोचून भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले

कोरोना महामारीमुळे आई-वडील गमावलेल्या १० हजारहून अधिक मुलांना भरपाईची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सर्व राज्य सरकार निर्देश दिले. तसेच आंध्र प्रदेश...

International Flights : भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपर्यंत बंद राहणार? DGCA चा नवा आदेश

देशातील कोरोना रूग्णांमध्ये दररोज पडणारी भर पाहता आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद...

ब्लॅक फंगस टाळण्यासाठी कोरोनावरील काही औषधांवर बंदी

केंद्र सरकारने कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक नियमावलींमध्ये काही बदल केले आहेत. यात कोरोना रुग्णांना स्टेरॉईड देण्याचे टाळण्याबरोबरच दिर्घकाळ खोकल्यासाठी क्षयरोग चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला...

12 आमदारांचे भवितव्य काय? निलंबनावरील सुनावणी पूर्ण

महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने...
- Advertisement -

Coronavirus : कोरोनाविरोधी लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे सावट सुरु झाले. या कोरोनासारख्या भयानक महामारीवर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर...

जागा वाटपात सन्मान मिळाला नसल्याने राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार – प्रफुल पटेल

गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रयत्न होता. परंतु गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला स्वबळावर लढायचे असल्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ...

Covishield आणि Covaxin ला बाजारात विकण्यासाठी मंजुरी द्या, तज्ज्ञ समितीने केली शिफारस

देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने बुधवारी कोरोनाविरोधी कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लसींना बाजारात विक्रीसाठी मान्यता देण्याची शिफारस केली. सध्या, देशात या दोनचं लसींना आपत्कालीन...
- Advertisement -