घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासंगीता जांभळे यांचा जय मल्हारच्या रूपातील सुंदर बाप्पा!

संगीता जांभळे यांचा जय मल्हारच्या रूपातील सुंदर बाप्पा!

Subscribe

मीरारोड येथे राहणाऱ्या संगीता जांभळे यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती बाप्पा बसला आहे. संगीता जांभळे यांच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा बसवण्यात येतो. या वर्षी देखील त्यांनी गणपतीची आरास इको फ्रेंडली तयार केली होती. गणपती विसर्जनामुळे होणाऱ्या पर्यावरणाची हानी कमी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या घरचा बाप्पा इको फ्रेंडली असवा यावर भर दिला आहे.

- Advertisement -

हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


संगीता जांभळे यांनी आपल्य बाप्पासाठी खास पेपरापासून बनवलेले कप वापरले आहेत. त्याचबरोबर कार्डबोर्डचा वापर केला आहे. या कपाच्या डेकोरेशनमध्ये बाप्पा खूपच सुंदर दिसत आहे. तसेच बाप्पाही जय मल्हार म्हणजेच शंकराच्या रूपात आहे. बाप्पाच हे रूप बघताना तुम्हीही हरखून जाल.

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव– संगीता जांभळे

पत्ता – C-29/302 सेक्टर ३ शांतीनगर मीरारोड, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -