घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकिरण गुळुंबे यांच्या घरी 'गेट वे ऑफ इंडिया'च्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान

किरण गुळुंबे यांच्या घरी ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान

Subscribe

पुण्यात किरण गुळुंबे यांनी यावर्षी ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या प्रतिकृतीत बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. गुळुंबे यांनी केलेली ही सजावट पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. या सजावटीसाठी त्यांनी पुठ्ठ्याचे बॉक्स, मिठाई, टूथपेस्ट, बाँबू, हँडमेड पेपर इत्यादी साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. किरण गुळुंबे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मुर्ती शाडूच्या मातीची आहे. पर्यावरणाचा विचार करुन आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओमार्फतही माहिती दिली आहे.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

 

- Advertisement -

पत्ता – ६, जाई सोसायटी, शिवदर्शन, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -