घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामंगेश उगळे यांचा इको फ्रेंडली बाप्पा

मंगेश उगळे यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

मंगेश उगळे यांच्या घरी पाच दिवसांचा गौरी गणपती उत्सव असतो. जवळजवळ ४० ते ५० वर्षांपासून त्यांच्या घरी गणपतीचे आगमन होत आहे. सजावट आणि देखाव्यासाठी त्यांनी फक्त पडदे वापरलेले आहेत. दरवर्षी याच पडद्याची वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून सजावट केली जाते. त्याशिवाय काही लायटिंगचा वापर केलेला आहे. उगळे सांगतात की, गणपतीची मूर्ती जरी पिओपीची असली तरी मूर्तीचे विसर्जन आर्टिफशियल तलावात केले जाते. मुर्ती वगळता उगळे कुटुंबिय इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत.

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

 

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

तुमचा बाप्पांसोबतचा सेल्फी अपलोड करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -