संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

निर्मोही लोकनेते शंकरराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया...

पावनखिंडीतील घनघोर लढाई

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून...

पानशेत धरणफुटीचे जलतांडव

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटून महापूर आल्यामुळे पुणे व परिसरात हाहा:कार उडला होता. या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी...

इतिहासकार, लेखक शंकरराव खरात

शंकरराव रामचंद्र खरात हे मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगलीतील...
- Advertisement -

प्रतिभावान लेखक रा. भि. जोशी

रामचंद्र भिकाजी जोशी हे एक प्रतिभावान लेखक होते. त्यांचा जन्म १० जुलै १९०३ रोजी हैदराबाद येथे झाला. १९२१ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर...

सृजनशील लेखक गो. नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर यांना गोनीदा असेही म्हणतात. गोनीदा एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल...

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळ ही भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी...

मराठी कथाकार व्यंकटेश माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ६ जुलै १९२७ रोजी सांगलीतील माडगूळ या ठिकाणी झाला. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही...
- Advertisement -

प्रतिभावान रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक, रहस्यकथाकार होते. त्यांचा जन्म ९...

कर्तृत्ववान योद्धा कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतिदिन. कान्होजी आंग्रे हे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची...

वारकरी संत, कवी संत नामदेव

      संत नामदेव यांचा आज स्मृतिदिन. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत, कवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील...

माजी मुख्यमंत्री, कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक

वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते. एक प्रसिद्ध कृषितज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील गहुली येथे झाला. त्यांचे...
- Advertisement -

थोर नेते, अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी यांचा आज स्मृतिदिन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबईत झाला. एल्फिन्स्टन...

विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्मय समीक्षक होते. त्यांचा जन्म २९ जून १८७१ रोजी बुलढाणा येथे झाला. अकोला, पुणे आणि मुंबई...

लेखक, समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूरमधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील...
- Advertisement -