घरमनोरंजनबॉलिवूडच्या एक्सप्रेशन क्वीनचा घायाळ करणारा 'हा' व्हिडिओ

बॉलिवूडच्या एक्सप्रेशन क्वीनचा घायाळ करणारा ‘हा’ व्हिडिओ

Subscribe

बॉलिवूडची एक्सप्रेशन क्वीन जैकलीन फर्नांडिस ही सोशल मीडियावर फारच एक्टिव असते. सलमान खान सोबत ‘किक’ या चित्रपटातून तिने काम केलं आहे. सध्या जैकलीन फर्नांडिसने एक क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती स्नेप चॅटमध्ये असलेल्या फिल्टरमध्ये खूपच क्युट दिसत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. जैकलीनच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तसेच जैकलीनच्या फॅन क्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

या अगोदर जैकलीन फर्नांडिसने अजून एक व्हिडिओ शेअर केला होता. तो देखील तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक्सप्रेशन क्वीन बीट वर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओत जैकलीने लाल रंगाची फ्लोरल साडी घातली आहे. तसेच तिने त्यावर शोभतील अशी ज्वेलरी घातली आहे.

- Advertisement -

‘अलादीन’ या चित्रपटातून जैनलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात जैनलीनसोबत रितेश देशमुख हा प्रमुख भूमिकेत होता. सलमान खानसोबत ‘किक’ चित्रपटात काम केल्यामुळे तिला एक नवी ओळख मिळाली. आता जैकलीन ही सुशांत सिंह राजपूत सोबत ‘ड्राइव’ या चित्रपटातून दिसणार आहे. ही बॉलिवूडची नवी जोडी पहिल्यांदा चित्रपटात एकत्र काम करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -