अमृता खानविलकरचं फोटोशूट पाहून पती हिमांशूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया तर…

अमृता खानविलकरने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अमृता खानविलकरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने(amruta khanwilkar) तिच्या नृत्याने आणि अभिनयाने सर्वांचीचं मनं जिंकून घेतली आहेत. अमृता खानविलकरने हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अमृता खानविलकरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर तिचे चाहते नेहमीच भरभरून प्रतिक्रिया देत असतात. अशातच अमृताचं साडीतलं सौंदर्य पाहून सर्वांचा तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.

हे ही वाचा – गायक महेश काळे आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायले ‘ ऐक्य मंत्र’ गाणे

1)चंद्रमुखी अशी ओळख मिळालेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

2)अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नव नवीन पोस्ट् करत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

3)नुकतंच अमृताने नवीन फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते सुद्धा घायाळ झाले आहेत. अमृताच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षावसुद्धा होतोय.

4)अमृताच्या सौदर्यावर तिच्या नवऱ्याची म्हणजेच हिमांशू मल्होत्राची सुद्धा विकेट पडली आहे. हिमांशूने अमृताच्या फोटोबर ‘खूबसूरत’ अशी कमेंटसुद्धा केली आहे.

5)अमृता खानविलकर लवकरच ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वात नृत्याची झलक दाखवणार आहे.