घरमनोरंजन13 वर्षिय फॅनच्या मागणी वर,माधुरीने दिला रिप्लाय

13 वर्षिय फॅनच्या मागणी वर,माधुरीने दिला रिप्लाय

Subscribe

माधुरीची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग आहे. माधुरी नेहमी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

सोशल मीडीया हे कलाकांरासाठी त्यांचा चित्रपट प्रमोशनसाठी किंवा चाहत्यांशी कनेक्ट होण्याचं तगडं माध्यम माणले जाते. या माध्यमाचा वापर करून सेलिब्रीटी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील किंवा प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत सगळ्या गोष्टी आपल्या फॅन सोबत शेअर करतात. नुकतच बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)जीच्या अदांवर आजही लाखो लोकं फिदा आहेत. तिने सोशल मीडीयावर तिच्या फॅनने केलेल्या एका मागणीवर तिची रिॲक्शन दिली आहे. एका 13 वर्षाच्या चाहत्याने माधुरीला ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माधुरीला आयुअष्यात एकदा तरी भेटण्याची इच्छ प्रकट केली आणि यासोबतच त्याने माधुरीला “क्वीन ऑफ एक्सप्रेशन” चा ख़िताब दिला. फॅनने ट्विटमध्ये माधुरीला टॅग करत लिहलं आहे की,’“माधुरी मॅम, मी तुमची खुप मोठी चाह ती आहे. तुम्ही ज्या प्रकारे पडद्यावर अभिनय करतात स्वत च्या भवाना व्यक्त करतात ते मला खुप आवडतं. तुम्ही प्रत्येक भुमिका अगदि सुंदरतेने निभावतात ते अगदी कमाल आहे आणि मला तुमचा डांस देखिल पसतं आहे. तुम्ही खुप आनंदी राहा. कदाचित मी तुम्हाला भेटू शकले असते ” आपल्या फॅनच्या पोस्टला रिप्लाय देत माधुरीने लिहले आहे की, “आशा आहे आपण एक दिवस नक्कीच भेटू” तसेच रेड हार्ट इमोटिकॉन्स सेंड केले आहेत.

- Advertisement -

माधुरीची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग आहे. माधुरी नेहमी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास सध्या माधुरी रियलिटी टीवी शो, डांस दीवाने 3 जज करत आहे. तसेच माधुरी 2019 मध्ये आलेला सिनेमा कलंक मध्ये झळकली होती तसेच सिनेमातवरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्तने यांची सुद्धा वर्णी लागली होती.


हे हि वाचा – पती सर्वगुणसंपन्न, तरीही एक खंत ..शिल्पा शेट्टी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -