Saturday, July 31, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी तैमूरची आई बाल्कनीत करतेय बेबी बंपसोबत फोटोशूट, व्हायरल झाले क्यूट फोटो

तैमूरची आई बाल्कनीत करतेय बेबी बंपसोबत फोटोशूट, व्हायरल झाले क्यूट फोटो

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची बेबो प्रेग्नेंट असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. आज (मंगळवारी) करीना बांद्रा येथील एका बिल्डिंगमधील बाल्कनीमध्ये बेबी बंपसोबत फोटोशूट करताना दिसली. फोटोशूटमध्ये करीनाची बहीण करिश्मा कपूर देखील सोबत होती. विशेष म्हणजे करीना आणि करिश्मा सारखे कपडे घातले होते.

 

View this post on Instagram

 

Sisters #kareenakapoorkhan and #karismakapoor snapped t their home balcony for a photo shoot #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

करीना आणि करिश्मा कोणत्या चित्रपटात एकत्र दिसल्या नाही आहेत. पण आता कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी दोघी बहीणी एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. या फोटोशूटबद्दल काही माहिती नाही आहे. पण दोघी बहीणी कमर्शिअल गोष्टीसाठी एकत्र आल्या आहेत. करिश्माने याची हिंट आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. तिने एक बुमरँग व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच तिने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘बहिणीसोबत काम करताना नेहमीच चांगलं वाटतं.’ एवढंच नाही तर करिष्माने Behind The Scene असं हॅशटॅश देखील केलं आहे. ज्यामुळे दोघी कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी एकत्र आल्याचा अंदाज लावला जात आहे.

 

View this post on Instagram

 

Working with the sis always the best ❤️ #sistersquad 👭 #behindthescenes

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

- Advertisement -

सध्या करीना सहावा महिना आहे. आता करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीनाचा पहिला मुलगा तैमूर अली खान सध्या तीन वर्षांचा आहे. तैमूरच्या जन्मानंतर करीनाची २०१८मध्ये पहिला चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ रिलीज झाला होता. यानंतर करीना २०१९मध्ये अक्षय कुमारसोबत ‘गूड न्यूज’मध्ये दिसली होती. यावर्षी रिलीज झालेला ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये करीनाने एक भूमिका साकारली होती, ज्यामध्ये इरफान खान आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत होते. आता दुसऱ्या प्रेग्नेसीनंतर करीनाचा पहिला चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होणार आहे.

- Advertisement -