घरमनोरंजनलीसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई?चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

लीसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई?चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

Subscribe

बॉलिवुड अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) काहि दिवसांनपासून तिसऱ्यादां झालेल्या गरोदरपणाबद्दल सध्या लाईम लाइटमध्ये आहे.

अभिनेत्री-मॉडेल लीसा हेडनने (lisa haydon) फेब्रुवारी 2021 मध्ये तीसऱ्यांदा गरोदर अल्याची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केली होती. लीसाने बेबी बंप फ्लाँन्ट करतांना एक फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केला होता. आता लीसाने तिच्या बाळाला जन्म दिला आहे असे संकेत सोशल मीडियावर दिले आहेत. लीसाने तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देतांना तिने काहिश्या मजेशीर अदांजात चाहत्यांना बाळाचे आगमन झाले असल्याचे उत्तर दिले आहे. लीसाची हि पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
एका चाहत्याने लीसाला प्रश्न केला होता की , “तुम्हीं सांगू शकतात का तुमचे तीनही लाहन मुलं कुठे आहेत.?” यावर लीसाने उत्तर दिले की,” माझ्या मीठीत आहेत.” लीसाच्या या रिप्लाय नंतर चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की लीसाने तिसऱ्या आपत्याला जन्म दिला आहे.


बॉलिवुड अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) काहि दिवसांनपासून तिसऱ्यादां झालेल्या गरोदरपणाबद्दल सध्या लाईम लाइटमध्ये आहे. लिसा सोशल मीडियावर सध्या प्रचंड सक्रिय असते अनेकदा ती आपल्या मुलांसोबत तसेच बेबी बंप फ्लॉटं करतांना फोटो पोस्ट करते. लीसाने नुकतच काही दिवसांपुर्वी तिच्या 35 वा वाढदिवसाचे निमित्त साधत मैत्रिणींसोबत बेबी शॉवरचे(baby shower) म्हणजेच डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

- Advertisement -



हे हि वाचा – InstagramRichlist2021: प्रियांका इंस्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये, एका पोस्टसाठी पैसे माहितेयत का ?

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -