घरमनोरंजनसोनी मराठी वाहिनीवर होणार मनोरंजनाचा महासंगम!

सोनी मराठी वाहिनीवर होणार मनोरंजनाचा महासंगम!

Subscribe

'तू सौभाग्यवती हो' आणि 'वैदेही-शतजन्माचे आपुले नाते' या मालिकेच्या पुढील भागात  या मालिकांचा महासंगम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.

सोनी मराठी(sony marathi) वाहिनीवर प्रसारित होणारी तू सौभाग्यवती हो मालिका आणि वैदही यांनी अल्पवधीतच रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रत्येक भूमिका चोख बजावली आहे. सध्या तू सौभाग्यवती हो या मालिकेत रंजक वळण आले असून. पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आता ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘वैदेही-शतजन्माचे आपुले नाते’ या मालिकेच्या पुढील भागात  या मालिकांचा महासंगम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली असून लवकरच या मालिकांचा महासंगम वाहिनीवर टेलिकास्ट होणार आहे.(Mahasangam of entertainment on Sony Marathi channel!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

- Advertisement -

सगळ्यांची लाडकी ऐशू आणि रामभक्त वैदेही या दोघींची नियतीने भेट घालून दिली आहे. काय असेल या भेटीमागचं प्रयोजन आणि काय होतील या भेटीचे परिणाम? आगामी भागात प्रेक्षकांना कळेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

- Advertisement -

सोमवारी ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोरंजनाच्या महासंगमामध्ये हे सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


हे हि वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत प्रिया मराठेची एंट्री

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -