मनोरंजन

मनोरंजन

‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीजनला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; शोमध्ये नव्या कलाकारांची होणार एन्ट्री

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले....

मी स्वत: खूप आश्चर्यचकित झालो…सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर राजीव सेनची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या प्रेमप्रकरणामुळे वारंवार चर्चेत असते. नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी शेअर केली...

लग्नाच्या अफवेनंतर ललित मोदींनी केला खुलासा, म्हणाले सुश्मिता सेनसोबत…

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बॉलिवडू अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्यासोबत लग्न केल्याच्या चर्चा उठल्या होत्या. मात्र, त्यांनी लग्न केले नसून ते एकमेकांना डेट...

रविवारी रंगणार ‘होऊ दे चर्चा – अनन्या स्पेशल’ कार्यक्रम !

सोनी मराठी वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवे उपक्रम राबवत असते. असाच एक खास कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी येत्या रविवारी घेऊन येते आहे. 'होऊ दे...
- Advertisement -

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी हॉटसीटवर!

दृष्टिहीन माणसं जास्त डोळसपणे वागतात, बोलतात आणि खेळतात असं म्हणतात. क्रिकेट या खेळाचं भारतामध्ये अनोखं आकर्षण आहे. दृष्टिहीन माणसांना देखील या खेळाने भूल घातली....

मराठी कलाकारच एकमेकांचा अपमान करतात… अशोक मामांच्या अपमानावरून नेटकऱ्यांची स्वप्नील जोशीवर टीका

मागील ८ वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय विनोद कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया...

जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग, बादशाह आणि सुलतान असतील…;विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

मागील काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली, शिवाय या...

एनसीबीच्या रिपोर्टनंतर सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. ड्रग्ज देण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रामध्ये एनसीबीच्या रिपोर्टमध्ये गंभीर आरोप करण्यात आले...
- Advertisement -

इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगनाचा जबरदस्त लूक; ‘इमरजेंसी’चा टीझर रिलीज

'धाकड' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने आता तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याआधी झाशीच्या राणीची दमदार भूमिका साकारणारी कंगना आता लवकरच देशातील...

आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा; एनसीबीने जप्त केलेला पासापोर्ट परत देण्याचे आदेश

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आर्यन खानने 30 जून रोजी विशेष...
00:02:10

ग्रँड फिनालेसाठी कलाकारही सज्ज

अभिनेता करण कुंद्राची क्रेझ तरुणाईमध्ये नेहमीच असते. अशातच डान्स दिवाने शो च्या सेटवर पोहोचला आहे. डान्स दिवाने या शो चा ग्रँड फिनाले होणार आहे....

अयान मुखर्जीने सांगितली ‘ब्रह्मास्त्र’मधील वेगवेगळ्या शस्त्रांचे महत्त्व

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या...
- Advertisement -

मन उडू उडू झालं मालिकेचा शेवटचा सीन शूट, मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील दीपू आणि इंद्राची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावली. डॅशिंग इंद्रा तर तेवढीच शांत आणि...

शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…

लगिरं झालं जी(lagir zala ji) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर(shivani bavkar) नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. शिवानीने साकारलेलया शीतल या...

देवदासला २० वर्षे पूर्ण! चित्रपटाचं बजेट ५० कोटीपर्यंत गेल्याने निर्मात्याला झाली होती अटक

हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले आहेत, ज्यांना आयकॉनिक म्हटले जाते. हे चित्रपट म्हणजे चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचं योगदान मानले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात गौरवले जातील...
- Advertisement -