मनोरंजन

मनोरंजन

‘काय झाडी, काय डोंगूर’, ‘सई’ एकदम ओकेमध्ये, सोशल मीडियावर सई ताम्हणकरच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स

बोल्ड अँड ब्युटीफुल अशी ओळख असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) तिच्या प्रियकर अनिशच्या(anish jog) वाढदिवसानिमित्त एका निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली तेव्हाचा रोमँटिक फोटो पोस्ट...

अजय देवगण करणार ‘भोला’ चित्रपटाचे दिग्दर्शन; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणचा 'रनवे 34' चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच या चित्रपटाने बॉक्स...

कालीमातेच्या तोंडात सिगारेट तर हातात LGBT चा झेंडा; पोस्टर पाहून युजर्स संतापले

चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. ज्या पोस्टर वरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याचं...

कर्नाटकच्या सिनी शेट्टीने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ होण्याचा मान

या वर्षीचा मिस इंडिया २०२२ (Miss India 2022) चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टी मिळवला आहे. रविवार ३ जुलै रोजी मुंबई येथे पार पडलेल्या जियो...
- Advertisement -

प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali ) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सोशल व्यक्त सुद्धा होत असते. मीडियावर प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या...

नव्या कोऱ्या रोमँटिक गाण्यासाठी सज्ज व्हा, निक शिंदे घेऊन येतोय ‘तुझा लाल दुपट्टा’

निखिल नमित (Nikhil Namit) आणि प्रशांत नाकती (Prashant Nakti) निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ (Nadkhula Music) या युट्युब...

जेव्हा शूटिंग दरम्यान सलमान आणि शाहरूखची अचानक भेट होते; जुना व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांची मैत्री आणि नातं नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचेही करोडो चाहते आहेत. त्यामुळे सलमान आणि शाहरूख जेव्हापण...

मुंबईच्या रस्त्यांपेक्षा दिल्ली आणि मथुरेचे रस्ते बरे! हेमा मालिनींचा संताप

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहतो. मुंबईच्या या समस्येवरून अनेकांकडून टीका देखील केली जाते, मात्र...
- Advertisement -

आरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

नव्या सरकारचे आगमन होताच 'मेट्रो ३' साठीचे कारशेड आरे येथेच होणार असल्याचा निर्णय नव्या सरकारकडून घेण्यात आला. मात्र नव्या सरकारच्या या निर्णयाला पर्यावरण प्रेमींकडून...

लोणावळ्यात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम; पिकनिक दरम्यानचे फोटो व्हायरल

सोनी मराठी टेलिव्हिजनवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्याक्रमातील प्रत्येक कलाकार उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांचे मनोरंजन...

बहुचर्चित ‘लायगर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने शेअर केलेल्या विजय देवरकोंडाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (vijay devrakonda) याचा बहुचर्चित 'लायगर' (Liger)ह्या चित्रपटातला एक जबरदस्त लुक रिलीज करण्यात आला आहे. निर्माता कारण जोहर (karan johar) आणि...

आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या ‘या’ वर्कआऊट टिप्स फॉलो करत रहा फिट

भारतच सुपर मॉडेल आणि ५६ वर्षीय मराठमोळा अभिनेता मिलिंद सोमण आपल्या जबरदस्त बॉडी आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. त्याने आजवर आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅनसारख्या स्पर्धा जिंकल्या...
- Advertisement -

प्रियंका चोप्राचा अमेरिकेत नवा व्यवसाय, ‘सोना होम’मधील वस्तूंच्या किमतीची सोशल मीडियावर चर्चा

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियंकाने आजवर अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच...

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘राजी-नामा’ चीच चर्चा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(maharashtra politics) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अनपेक्षित वळणं सुद्धा गेल्या काही दिवसात राजकारणात आली. राज्यातील...

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली “डॉक्टर जी” ची खास भेट

डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान खुरानाने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी'च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे. जंगली...
- Advertisement -