पाकिस्तानच्या ‘या’ करिश्मा पुढे बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा आहेत फिक्या

सध्या वारंवार सोशल मीडियावर अशाच एका तरूणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात जी अगदी हुबेहुब करिश्मा कपूर सारखी दिसतेय. या तरूणीला पाहून करिश्मा कपूरचे चाहते सुद्धा हैराण झाले आहेत

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्यासारखेच दिसणारे लोग प्रसिद्ध होतात. काही लोक असे आहेत, जे हुबेहुबे चित्रपटातील कलाकारांसारखेच दिसतात. आता अलीकडे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अशा अनेक लोकांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. सध्या वारंवार सोशल मीडियावर अशाच एका तरूणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात जी अगदी हुबेहुब करिश्मा कपूर सारखी दिसतेय. या तरूणीला पाहून करिश्मा कपूरचे चाहते सुद्धा हैराण झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Henna (@heenaakh1)

करिश्मा कपूर सारखी हूबेहूब दिसणाऱ्या या तरूणीचे नाव हिना खान असून हि तरूणी पाकिस्तानची आहे. तसेच हि सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर या तरूणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच हिनाचे अनेक व्हिडीओ करिश्मा कपूरच्या चित्रपटातील गाण्यांवर आणि डायलॉगवर असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Henna (@heenaakh1)

हिना खानत्या लूकबाबत सांगायला गेलं तर हिनाचे डोळे आणि केसांची रचना सुद्धा अगदी करिश्मा कपूर सारखीच आहे.याशिवाय तिचा चेहरा सुद्धा करिश्मा कपूर सारखाच आहे. तसेच हिनाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फॉलोवर्स आहेत.तर करिश्मा कपूरचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. करिश्मा कपूरला ९० च्या दशकातील सुपरहिट आणि सुंदर अभिनेत्रींमधील एक मानले जाते.

 


हेही वाचा :‘रणवीर वर्सेस वाईल्ड विद बियर ग्रिल्स’मधून रणवीर सिंह करणार ओटीटीवर पदार्पण