घरमनोरंजनप्रियांका चोप्रा झाली क्वारंटाईन,काही खास क्षण चाहत्यांसोबत केले शेअर

प्रियांका चोप्रा झाली क्वारंटाईन,काही खास क्षण चाहत्यांसोबत केले शेअर

Subscribe

अमेरीकेच्या यात्रेवरुन घरी परतल्यवर प्रियांकाने चाहत्यांसोबत काही खास क्षणाचे फोटो शेअर केले आहे.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. गेल्या काही दिवसापासून प्रियांका (Priyanka Chopra)परदेशात सिमेमाचं शूटींग करत आहे. यादरम्यान प्रियांका तिच्या फॅमिलीला प्रंचड मीस करत असल्याचे कळतेय. नूकतच प्रियांका शूटींग संपवून लंडनमध्ये आली आहे. आपल्या परिवारातील सदस्यांना खूप दिवसानंतर भेटल्याने प्रियांकाच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शूटींगमधून परतल्यानंतर कोरोनाच्या सुरक्षितते अंतर्गत प्रियांकाने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. यादरम्यान, प्रियांका तिच्या पेट डायनाला (Priyanka Chopra Pet Dog Diana) पाहून अत्यंत खूश झाली आहे. प्रियांकाने डायना आणि तिचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “रीयूनियन” प्रियांका या फोटोमध्ये खूप खूश दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका युकेमध्ये आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट सिटाडेलच्या शूंटींगमध्ये व्यस्त आहे.अमेरीकेच्या यात्रेवरुन घरी परतल्यवर प्रियांकाने चाहत्यांसोबत काही खास क्षणाचे फोटो शेअर केले आहे. प्रियांकाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

नुकतच इंस्टाग्रामने यंदाची रिच लिस्ट 2021 जाहीर केली आहे. यादिमध्ये 2 भारतीय व्यक्तींनी आपलं स्थान पटकावलं आहे. इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 यादित अभिनेत्री प्रियांका चोप्राने बाजी मारली आहे.बॉलिवूडची देसी गर्ल तसेच इंटरनॅशन स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्रियांका अनेक ब्राँन्डचे फोटोज,व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. इंस्टग्रामवर प्रियांकाचे तब्बल 65 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच प्रियांकाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 नूसार प्रियांका तिच्या प्रत्येकी एका पोस्ट करीता करोडो रुपये मानधन घेते. महितीनूसार प्रियांका इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी जवळ-जवळ 3 कोटी रुपये चार्ज करते. जर प्रियांकाच्या गेल्यावर्षीच्या इंन्कमवर लक्ष दिले असता तिने तब्बल 271,000 डॉलर इतकी कमाई केली होती.



हे हि वाचा – प्रियांका इंस्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये ! एका पोस्टमागे कमावते ‘इतके’ रुपये

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -