घरमनोरंजनबादशाहच्या 'गेंदा फुल' गाण्यावर शिल्पाचे ठुमके, फॅन्सने विचारले आनंदाचे कारण

बादशाहच्या ‘गेंदा फुल’ गाण्यावर शिल्पाचे ठुमके, फॅन्सने विचारले आनंदाचे कारण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)सतत कोणत्या न कोणत्या कारणामूळे चर्चेत असते. सोशल मीडियावर (socia media) दररोज शिल्पाच्या नावे अेक हॅश टॅग व्हायरल होत असतात. नुकतच शिल्पाचा पति राज कुंद्राला (raj kundra) जामिन मिळाल्याने तिच्या आनंदाला पारावराच उरला नाहीये. शिल्पाचा डांस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हारयल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा बादशाहाच्या(badshaha) मोस्ट पॉप्यूलर साँग गेंदा फूलवर ठुमके मारताना दिसत आहे.

सुपर डांसरच्या(super dancer) सेटवर रॅपर बादशाहने नुकतच हजेरी लावली होती. यावेळी बादशाहच्या गेंदा फूल  (genda pool)या गाण्यावर शिल्पाने त्याच्यासोबत धमाकेदार डांस केला केला. व्हायरल व्हिडिओमध्ये शिल्पाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे. शिल्पाचे एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी तिला मजेशीर सवाल करत आनंदाचे काय कारण आहे.?

व्हिडिओ पाहा –
- Advertisement -

शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty)पति राज कुंद्राला(Raj Kundra) 19 जुलै रोजी मुंबई गुन्हेगारी शाखेच्या पथकाने पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मीती आणि वितरण केल्या प्रकरणी अटक केली होती. गेल्या दोन महिन्यापासून राज कुंद्रा तुरूंगात कैद असून काल त्याला जामिन देण्यात आला आहे. यानंतर शिल्पाने काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘kanyadaan’ ad : वस्तु विकण्यासाठी धर्माचा वापर बंद कर, कंगना आलियावर भडकली

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -