घरमनोरंजनभारत-पाकिस्तान बाबत ट्विट केल्यामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

भारत-पाकिस्तान बाबत ट्विट केल्यामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

Subscribe

भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असताना अभिनेत्री सोनम कपूरने ट्विट केले आहे. या ट्विटवरून सोशल मीडियावर सोनम ट्रोल झाली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आपल्या अभिनयाहून अधिक आपल्या सोशल मीडियावरील विधानांमुळे चर्चेत असते. सोनम कपूर हिच्या ट्विटर अकाऊंटवर तिच्या ट्विटला ट्रोल करण्याच्या घटना समोर येत असतात. पुलवामा हल्लानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात उद्रेक बघायला मिळाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. या संदर्भात अनेक कलाकारांनी ट्विट करून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन केले होते. दरम्यान अभिनेत्री सोनम कपूरने ही या संदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे सोनम पून्हा एकदा ट्रोल झाली आहे. या ट्विटमुळे लोक नाराज झाले आहे. काहींनी तर सोनम कपूरला देशद्रोही म्हणूनही संबोधले.


काय केले सोनमने ट्विट 

“मी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादा विरोधात आहे. विशेषतः हे राज्याअंतर्गत पसरलेल्या दहशतवादाचा मी विरोध करते. आपला देश हा लोकतांत्रिक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक धर्मात रुढीवादी लोक असतात. आपल्या बहिन भावांना चुकीचा मार्ग दाखवून त्यांना भटकवतात. मी पूर्णपणे माझ्या देशाच्या समर्थनात आहे.” – सोनम कपूर

लोकांनी केले ट्रोल

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -