घरमनोरंजनमणिकर्णिकातून सोनू सूद बाहेर; मात्र सीन झाला लिक...

मणिकर्णिकातून सोनू सूद बाहेर; मात्र सीन झाला लिक…

Subscribe

सूत्रांनुसार, सोनू सूदने चित्रपटात वीर सदाशिवची व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश याने सोनूच्या व्यक्तिरेखेची प्रतिमा अतिशय प्रभावीरित्या रंगवली होती.

या वादावादीनंतर अखेर चित्रपटातून सोनू सूदची भूमिकाच वगळण्यात आली. ज्यावेळी चित्रपट रिलीज झाला त्यावेळी त्यामध्ये सोनू सूदचा एकही सीन नव्हता. सोनूने तब्बल एक महिना चित्रपटाचं शूट केलं होतं, यासाठी त्याने खूप मेहनतही घेतली होती पण अखेर त्याच्या पदरी निराशाच पडली. मात्र, सोनूने चित्रपटात साकारलेल्या 


दिग्दर्शकाशीही कंगनाचे वाद

‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश आणि कंगना रनौत यांच्यातही वाद झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. उपलब्ध माहितीनुसार, मणिकर्णिकाचे शूटिंग संपवल्यानंतर दिग्दर्शक क्रिश याने नटीआरच्या बायोपिकवर काम सुरू केले होते. आता फक्त मणिकर्णिकाचे थोडे पॅचवर्क बाकी राहिले होते, ज्याची जबाबदारी कंगनावर होती. मात्र, कंगनाने याचा गैरफैयदा घेत संपूर्ण चित्रपटच आपल्या नावावर करुन घेतला. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान कंगनाने चित्रपटाकील अनेक सीन्स स्वत:च्या मर्जीनुसार बदलले, तर अनेकांचे सीन्स थेट वगळले. सध्या जरी कंगना चित्रपटाच्या दिग्दर्शिकेचा मान मिळवत असली, तरी क्रिशनेच चित्रपटाचे ८०% काम पूर्ण केले आहे. एका मुलाखतीदरम्यान, कंगनाच्या या मनमानी कारभाराविषयी बोलताना ‘कंगनाने सोनासारख्या चित्रपटाची चांदी केली’, असा खोचक टोला लगावला होता.
दरम्यान, सोनू सूदचा चित्रपटातील लिक झालेला हा सीन पाहिल्यानंतर त्याला चित्रपटातून वगळल्याबद्दल चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -