घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : बुधवार १२ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : बुधवार १२ डिसेंबर २०१८

Subscribe
मेष :- हाती घेतलेल्या कामात यश येईल. वेगवान डावपेच राजकीय-सामाजिक क्षेत्रात टाकता येतील.
वृषभ :- कोर्टाच्या कामात मोठ्या व्यक्तीची मदत मिळू शकेल. धंद्यात प्रेरणादाई घटना घडेल.
मिथुन :- शब्दाने शब्द वाढत जातो. वाद वाढतो.ठरविलेले काम मात्र अपुरे राहते हे विसरू नका.
कर्क :- घरातील वाटा घाटी संबंधी विचार करता येईल. धंद्यात चांगला निर्णय घेतल्याचे कौतुक होईल.
सिंह :- दुसर्‍यांच्या मुद्यांचा विचार करा.म्हणजे चूक टाळता येईल. जबाबदारी वाढेल.
कन्या :- आजच्या कामात तुमचा प्रभाव वाढेल. थकबाकी मिळू शकेल. स्पर्धेत जिंकाल.
तूळ :- किरकोळ कामे करतांना. मनाचा द्विधा अवस्था होईल. वरिष्ठांचा सल्ला मानावा लागेल.
वृश्चिक :- आळस न करता आजचे काम पूर्ण करा. नविन विषयाचा अभ्यास कराल.
धनु :- धंद्यासाठी नवा फंडा शोधता येईल. कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही काम करा.
मकर :- आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यात घ्यावा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.
कुंभ :- तडजोड करून प्रश्न सोडवावा लागेल. मनाविरुद्ध घटना घडल्याने संपात होईल.
मीन :- आजच महत्वाची भेट घ्या. धंद्यातील हिशोब नीट तपासून ठेवा. वाहन खरेदीचा विचार होईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -