घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : वेगाने तुमची कामे होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

वृषभ : तुमचा उत्साह वाढू शकेल. मित्र मदत करतील. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत टिकून राहता येईल.

मिथुन : विरोध मोडून काढता येईल. नव्या कामास आरंभ करा. वेळेला महत्त्व द्या. आळस नको. नोकरी मिळेल.

- Advertisement -

कर्क : घरात समस्या येईल. त्यातून मार्ग काढाल. खाण्याची काळजी घ्या. वाटाघाटीत तणाव होईल. नोकरी टिकवा.

सिंह : वेगाने सर्व कामे करा. कोर्ट केस संपवा. स्पर्धा जिंकाल. मुले आनंद देतील. घर, जमीन खरेदी करा.

कन्या : सौजन्याने वागा. तुमचे काम होईल. निरपेक्ष बुद्धी ठेवा. कोर्ट केस प्रयत्नाने जिंकाल. वस्तू नीट ठेवा.

तूळ : नोकरी मिळेल. धंद्यात मोठा फायदा होईल. घरातील कामे होतील. आनंदी रहाल.

वृश्चिक : आत्मविश्वासात भर पडेल. धंद्यात जास्त वाद करू नका. काम मिळेल. अरेरावी करू नका.

धनु : आज तुमच्या मनाप्रमाणे घटना घडवता येतील. चर्चा करा. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावा.

मकर : नोकरीत वाद करू नका. कुणालाही कमी समजू नका. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. वस्तू सांभाळा.

कुंभ : धंद्यात वाढ होईल. नवे मित्र मिळतील. स्पर्धा जिंकाल. जुना वाद मिटवा. केस जिंकाल.

मीन : घरातील क्षुल्लक वाद वाढवू नका. धंदा वाढेल. नवी ओळख होईल. स्पर्धेत प्रगती कराल.

- Advertisment -