घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार ३१ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : गुरुवार ३१ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष – धावपळ होईल. दौर्‍यात काळजी घ्या. योजनांचा नीट विचार करा. त्यानुसार काम करत येईल. आराम करा.

- Advertisement -

वृषभ – तणाव कमी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन – क्षुल्लक कारणाने घरात नाराजी होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. वस्तू नीट ठेवा.

- Advertisement -

कर्क – मुलांच्या आवडी निवडीचा विचार करावा लागेल. वाटाघाटीची चर्चा करता येईल. नोकरी टिकवा.

सिंह – जवळच्या लोकांचा विचार करावा लागेल. त्यांची नाराजी होण्याची शक्यता आहे. तटस्थ राहा. निरीक्षण करा.

कन्या – डोळ्यांचा प्रश्न सोडवता येईल. नोकरीत कायदा पाळा. स्पर्धा जिंकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

तूळ – विचारांचा गुंता कमी होईल. तुमच्या कामाला गती मिळेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा.

वृश्चिक – ताण-तणाव कमी होऊन तुम्ही उत्साहित व्हाल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखी होतील.

धनु – प्रवासात घाई करू नका. कोणतेही काम करताना दुखापत होऊ शकते. खर्च वाढेल. वाढ वाढवू नका.

मकर – आज ठरविलेले काम करून घ्या. कोर्टाच्या कामात अडचण येईल. अरेरावी करू नका. कायदा पाळा.

कुंभ – कठीण काम करून घ्या. नोकरी शोधा नवीन कामाचा आरंभ करता येईल. विचारांना चालना मिळेल.

मीन – काल झालेला तणाव आज कमी होईल. धंद्यात फायदा होईल. नवीन ओळखी होतील.

- Advertisment -