Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार १५ जुलै २०२१

राशीभविष्य : गुरुवार १५ जुलै २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : तुम्ही केलेले संघटन महत्वाचे ठरू शकते. प्रयत्नाला यश येईल. कोर्टाच्या कामात योग्य बोला.

वृषभ : कोर्टाच्या कामात जिंकाल. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पैसा मिळेल. ठरवाल ते कराल.

- Advertisement -

मिथुन : वेळेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. सावध रहा.

कर्क : आनंदी रहाल. मौज-मजा करण्यासाठी फिरावयास जाल. धंद्यात नवा निर्णय घेता येईल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या बोलण्यावर टीका होईल. घरात गैरसमज होईल. वाटाघाटीत नुकसान होईल. दबाव राहील.

कन्या : आजचे काम आजच करा. उद्यासाठी थांबू नका. धंद्यात मोठे काम मिळवा. मैत्री होईल.

तुला : मार्ग शोधण्यास थोडा वेळ लागला तरी विचलित होऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. यश येईल.

वृश्चिक : तुमच्या विषयात तुम्ही प्रगती कराल. प्रेरणादायी घटना घडेल. धंदा वाढवता येईल. खूश रहाल.

धनु : कठीण प्रसंगातून मार्ग शोधता येईल. शेजारी तुमच्या स्वभावाचा फायदा उठवतील. धंदा मिळेल.

मकर : लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करा. कला क्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. धंदा वाढेल.

कुंभ : तटस्थ रहा. कोणतेही वक्तव्य भावनेच्या भरात करू नका. राग आवरा. प्रवासात सावध रहा.

मीन : महत्वाची चर्चा सफल होईल. थकबाकी मिळेल. प्रयत्नाने मोठे काम करून घेता येईल.

- Advertisement -