घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – तुमच्या सामाजिक कार्याला गती मिळेल. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. चर्चा सफल होईल. कोर्टकेस जिंकाल.

वृषभ – तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यात नवे काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन – मनावरील दडपण कमी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन फंडा उपयोगात आणता येईल. आर्थिक येणे वसूल करा.

कर्क – मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. जवळच्या व्यक्तीला तुमच्याकडून आनंद मिळेल. धंद्यात यश मिळेल. नोकरीत बढती मिळेल.

- Advertisement -

सिंह – तुमचे डावपेच यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात अधिक प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेसमध्ये सावध राहा.

कन्या – कामाच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करता येईल. घरातील सदस्यांसाठी खर्च कराल. दिवस आनंदात जाईल. धंद्यात यश मिळेल.

तूळ – सामाजिक कार्यातील योजना गतिमान बनेल. घरात शुभवार्ता समजेल. मैत्रीत वाढ होईल. व्यवसायात नफा मिळेल.

वृश्चिक – घरगुती कामावर खर्च करावा लागेल. क्षुल्लक तणाव होईल. खिसापाकीट सांभाळा. धंद्यात वाढ होईल.

धनु – महत्त्वाच्या कामावार लक्ष देता येईल. प्रवासात नवा परिचय होईल. घरातील समस्यांवर विचारपूर्वक मार्ग काढता येईल.

मकर – सामाजिक-राजकीय स्तरावर तुमच्यावर टीका होईल. तुमचे बोलणे इतरांच्या वर्मी लागण्याची शक्यता आहे. शांततेतून मार्ग काढा.

कुंभ – धंद्यात लाभ होईल. कामगारवर्गाच्या मागण्यांचा विचार करा. शेअर्समध्ये नवीन गुंतवणूक करता येईल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील.

मीन – घरात किरकोळ कारणातून गैरसमज होण्याची शक्यता आहे. शांत राहा. संयम बाळगा. धंद्यातील नफ्यासंबंधी चर्चा होईल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -