घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २१ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार २१ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही. त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे राहता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. धंद्यात वाढ होईल.
वृषभ – आजचे काम उद्यावर टाकू नका. सहकारी मदत करतील. कठीण काम करून घ्या. धंद्यात यश मिळेल.
मिथुन – घरातील सदस्यांसोबत मौज-मजा कराल. आनंदाचा क्षण येईल. वास्तू, जमीन खरेदीचा विचार कराल. वादाला महत्त्व देऊ नका.
कर्क – कामात वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणताही निर्णय चुकणार नाही. हुशारी ठेवा. संयम ठेवा. कोर्टकेस सुटेल.
सिंह – धंद्यात फायदा होईल. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टकता येईल. स्पर्धेत जिंकाल. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. यश मिळेल.
कन्या – मन स्थिर ठेवा. प्रगतीची संधी वेगळ्या वळणाने येऊ शकते. धंदा वाढेल. कठीण काम करून घ्या. स्पर्धेत यश मिळेल.
तूळ – घरातील समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तू घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका. धंद्यात नवे काम मिळेल.
वृश्चिक – आजचे काम आजच करा. कामे रेंगाळत ठेवू नका. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल. एकी ठेवा.
धनु – चांगल्या कार्यासाठी विचारवंतांचा सल्ला घेता येईल. सहवासाने माणूस घडतो. वाद महत्त्वाचा नसतो. कोर्टकेस लांबणीवर पडेल.
मकर – लोकांच्या वागण्या-बोलण्याचा विचार करू नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे धोरण ठेवा. क्रीडा स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वाहन जपून चालवा. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांची प्रगती समाधान देईल.
मीन – घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवाल. घरातील वृद्धांची काळजी घ्या. नोकरीत नवे पद मिळेल. धंद्यात फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -