घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार, १४ एप्रिल २०२०

राशीभविष्य मंगळवार, १४ एप्रिल २०२०

Subscribe

मेष ःघरातील व्यक्तीचा आपुलकीचा सल्ला उपयोगी पडेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ ःकठीण काम करून घेता येईल. ओळखीचा उपयोग धंद्यात करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisement -

मिथुन ःमनाप्रमाणे घटना घडल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात जम बसवता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

कर्क ःधंद्यातील अडचणी सोडवता येतील. नवे काम मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.

- Advertisement -

सिंह ःविचारांचा गुंता सोडवता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

कन्या ःदादागिरी करून समस्या सोडवता येणार नाही तर तो अधिक वाढू शकते. कायद्याचे पालन करा.

तूळ ःमित्रमैत्रिणींच्या सहवासात आनंदी व्हाल. धंद्यात जम बसेल. मानप्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ःतुमचे वर्चस्व सर्व ठिकाणी वाढलेले पाहून विरोधक चवताळतील. कलाप्रेमी व्यक्ती उत्साही होतील.

धनु ःनातलगांचा सहवास आनंद देणारा ठरेल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंदा वाढेल.

मकर ःतुम्हाला तुमचे वर्चस्व, स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसर्‍यांच्या चूका काढून मोठे होता येत नाही.

कुंभ ःकुटुंबासमवेत आनंदी रहाल. कलाक्रिडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात मोठा फायदा होईल. नवे मित्र मिळतील.

मीन ःप्रवासात घाई करू नका. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -