घरभक्तीमहाशिवरात्रीला बनतोय दुर्लभ दुग्ध शर्करा योग; 'या' 3 राशींची होणार चांदी

महाशिवरात्रीला बनतोय दुर्लभ दुग्ध शर्करा योग; ‘या’ 3 राशींची होणार चांदी

Subscribe

दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, यावर्षी महाशिवरात्रीला 30 वर्षानंतर दुर्लभ योग बनणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य आणि शनी एकत्र कुंभ राशीमध्ये असणार आहेत. तसेच शुक्र मीन राशीमध्ये विराजमान होईल. अशात यादिवशी दुग्ध-शर्करा योग बनत आहे. या योगामुळे 3 राशींच्या व्यक्तींना जबरदस्त फायदा होणार आहे.

‘या’ राशींना होणार दुग्ध-शर्करा योगाचा फायदा

Mahashivratri 2023: महाशिवरात्रि पर बन रहा है दुर्लभ दुग्ध शर्करा योग, इन 3 राशियों की होगी चांदी

  • मेष
    या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशींच्या व्यक्तींवर महादेवाची कृपा राहिल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. व्यवसायात जबरदस्त वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पगार पाढ होईल. वैवाहिक आयुष्य सुखी राहिल.
  • वृषभ
    वृषभ राशींच्या व्यक्तींची महाशिवरात्रीच्या दिवसापासून चांगली सुरुवात होईल. या दिवसापासून भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात वाढ होईल आण धनलाभ होईल.
  • कुंभ
    महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

हेही वाचा :

कमी मेहनत, जास्त पैसा कमावणारे ‘या’ आहेत 4 भाग्यशाली राशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -