घरलाईफस्टाईलहॉटेलमध्ये चुकूनही 'या' फ्लोरवर रुम बुक करु नका

हॉटेलमध्ये चुकूनही ‘या’ फ्लोरवर रुम बुक करु नका

Subscribe

आपण जेव्हा फिरायला जायचा प्लॅन करतो तेव्हा स्टे करण्यासाठी एखाद्या गेस्ट हाउस किंवा हॉटेलची रुम बुक करतो. अशातच बहुतांश जणांना वाटते की, त्यांची बुक टॉप फ्लोरवर असावी, जेणेकरुन सुंदर व्यू पाहता येईल. मात्र काही लोक अशी सुद्धा असतात, ज्यांना ग्राउंड फ्लोवरवरच रुम हवी असते. (Hotel room booking tips)

मात्र एक्सपर्ट्स असे म्हणतातत की, चौथ्या मजल्यावरील रुम करु नये किंवा ग्राउंड फ्लोर वरील. यामागे एक मोठे कारण सुद्धा आहे. असे बहुतांश पर्यटक असतात ज्यांनी काही देशात ट्रॅवल केले आहे आणि स्टे करण्यासाठी हॉटेल रुम बुक करतात ते आपली सुरक्षितता तेथे पहिली पाहतात.

- Advertisement -

चौथ्या मजल्यावर रुम बुक करू नका
जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रुम बुक करत असाल तर आधीच पहा ती चौथा मजल्यावर तर नाही किंवा ग्राउंड प्लोवर तर नाही, यामागे दोन कारणे आहेत. कारण बहुतांश हॉटेलमध्ये सेफ्टी-सिक्युरिटी बद्दल बेजबाबदारपणा केला जातो. खासकरुन अग्नि सुरक्षितता.

- Advertisement -

आग लागल्यानंतर अडकू शकता
जर तुम्ही चौथ्या मजल्यावर रुम बुक करत असाल आणि अचानक आग लागली तर तुम्ही अडकू शकता. पायऱ्यांनी खाली उतरायचे असेल तरीही शक्य होणार नाही. यामुळे तुम्ही तुमची सेफ्टी पाहता दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर रुम बुक करा.

ग्राउंड फ्लोवर चोरीचा धोका
हॉटेलमध्ये सिक्युरिटी खुप असते. मात्र तरीही चोरीची प्रकरणे घडतात. जर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही उभे आहात आणि अचानक आलेल्या अज्ञात व्यक्तीकडून तुमच्याकडील सामानाची चोरी होऊ शकते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सुरक्षितता
ग्राउंड प्लोवर असलेल्या रुममधून चोरी करुन सहज निघता येते. याच कारणास्तव बहुतांश लोक ग्राउंड फ्लोर ऐवजी वरील रुम बुक करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्लोवर रुम बुक केल्याने तुमची सुरक्षितता सुद्धा राखली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -