घरलाईफस्टाईलहे केल्यास केसांचा कलर जास्त वेळ टिकतो

हे केल्यास केसांचा कलर जास्त वेळ टिकतो

Subscribe

केसांचा कलर जास्त वेळ टिकून राहण्यासाठी हे करा उपाय

प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मात्र काही व्यक्तींने पांढरे केस सौंदर्यात बादा आणतात. परंतु या केसांना कलर केल्यास केस सुंदर तर दिसतात मात्र त्यांचा कलर जास्त वेळ टिकून राहत नाही. परंतु कलर करण्याआधी या काही खास टीप्स केल्यास तुमच्या केसांचा कलर जास्त वेळ टिकून राहण्यास मदत होते.

  • जेव्हा केसांना कलर करणार असाल त्यावेळी तुमच्या केसांना योग्य त्या प्रोडक्टचा वापर करावा.
  • सर्वप्रथम केस कलर करण्यापूर्वी केस कलर करणाऱ्या प्रोडक्टवर लिहिलेल्या सर्व सुचना नीट वाचा
  • हेअर कलर केल्यानंतर केसांना धुण्यासाठी जास्त शॅम्पूचा वापर करु नये.
  • हेअर कलर केल्यानंतर डॅमेज झालेल्या केसांना ट्रिम करावे
  • हेअर कलर केल्यानंतर कोणता शॅम्पूचा वापर करायचा याकडे लक्ष द्यावे
  • शॅम्पूसोबत चांगल्या कंडिशनरचाही वापर करावा
  • केस कलर केल्यानंतर केसांना तेल लावावे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -