सकाळच्या नाशत्यात काय बनवायचे हा प्रश्न रोज महिलांना पडतो. यामुळे सोशल मीडियावर रेसिपीही सर्च केल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला झटपट बनणारी पौष्टीक स्मुदी कशी बनवायची ते सांगणार आहोत.
साहित्य
एक केळ, अर्धा सफरचंद, एक कप दूध, चार बदाम, चार काजू, बारीक कापलेले पिश्ते. दो चमचे साखर.
कृती
सर्वप्रथम केळ्याच्या आणि सफरचंदाच्या फोडी करू घ्या. साखर टाकू मिक्सरमध्ये एकजीव करू घ्या. हे मिक्चर दोन ग्लासात ओता. त्यावर ड्राय फ्रूट टाका. आवडत असल्यास त्यात बर्फ टाका.
हेही वाचा – उपवास स्पेशल रेसिपी: झटपट तयार करा साबुदाण्याचे थालीपीठ