Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल जुन्या चादरीपासून बनवा असे भन्नाट outfit

जुन्या चादरीपासून बनवा असे भन्नाट outfit

Subscribe

आपल्या घरी असे काही कपडे असतात ज्याचा आपण वारंवार वापर केल्यानंतर ते घालत नाही. कालांतराने ते कपडे खराब होतात अथवा फाटले जातात. अशाप्रकारे आपण जुन्या चादरी सुद्धा वापरत नाही. याच चादरींपासून तुम्ही विविध गोष्टी बनवू शकता.

जुन्या चादरीपासून श्रग

- Advertisement -


श्रग बनवण्यासाठी तुम्ही कॉटन फॅब्रिक असणारी चादर वापरू शकता. यासाठी तुम्ही प्लेन किंवा प्रिंटेड चादर वापरू शकता. श्रगला स्टाइलिश बनवण्यासाठी तुम्ही त्याच्या बॉर्डरला लेस किंवा एखादी चिकनकारी लेस लावू शकता.

नाइट सूट

- Advertisement -


नाइट सूट तयार करण्यासाठी तुम्ही फॅब्रिक कापड असलेल्या चादरीचा वापर करू शकता. मात्र यासाठी डबल बेडची मोठी चादर यासाठी लागेल.

वेस्टर्न ड्रेस


वेस्टर्न ड्रेस फार महागडे असतात. मात्र तुम्ही घरी असलेल्या एखाद्या जुन्या चादरीपासून वेस्टर्न ड्रेस तयार करू शकता. यासाठी तुम्ही कॉटनच्या फॅब्रिक चादरीचा वापर करावा लागेल. हवं तर आतमधील बाजूला अस्तर लावू शकता.


हेही वाचा- अशी नेसा साडी, सुटलेलं पोट दिसेल आकर्षक

- Advertisment -