Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update : दिवसभरात ४,०८८ रुग्ण झाले बरे! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.८२%

Corona Update : दिवसभरात ४,०८८ रुग्ण झाले बरे! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.८२%

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येतेय का? याची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राज्यातला रिकव्हरी रेट मात्र ९२.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ०८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या राज्यात १६ लाख ४७ हजार ४ वर पोहोचली आहे. मात्र, दुसरीकडे दिवसभरात ५ हजार ७६० नवे कोरोनाबाधित देखील सापडले आहेत. त्याशिवाय ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १७ लाख ७४ हजार ४५५ झाला आहे. तर मृतांचा आकडा ४६ हजार ५७३ झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर २.६२% झाला आहे.

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०९३

२७४५७९

१७

१०६५६

ठाणे

७६

३५९४६

९१८

ठाणे मनपा

१८४

४९७२२

११८३

नवी मुंबई मनपा

१७५

५०४८२

१०३८

कल्याण डोंबवली मनपा

१५५

५६४७३

९५०

उल्हासनगर मनपा

२१

१०७०३

३३७

भिवंडी निजामपूर मनपा

१६

६५३८

३४५

मीरा भाईंदर मनपा

५९

२४६८८

६६५

पालघर

२२

१५८३५

२९८

१०

वसईविरार मनपा

५१

२८६१०

६५१

११

रायगड

५३

३५७९७

९०८

१२

पनवेल मनपा

७२

२६१२६

५३६

 

ठाणे मंडळ एकूण

१९७७

६१५४९९

१७

१८४८५

१३

नाशिक

१५१

३०१९३

६१८

१४

नाशिक मनपा

१९९

६७६९४

९०८

१५

मालेगाव मनपा

२२

४२७७

१५४

१६

अहमदनगर

२६८

४१४४८

५५९

१७

अहमदनगर मनपा

४०

१९१५६

३६२

१८

धुळे

७९२४

१८५

१९

धुळे मनपा

६६८०

१५३

२०

जळगाव

३२

४१८५२

१०८७

२१

जळगाव मनपा

१३

१२६३२

२९३

२२

नंदूरबार

२६

६८०४

१५१

 

नाशिक मंडळ एकूण

७६१

२३८६६०

४४७०

२३

पुणे

२७२

८१३७२

१८७९

२४

पुणे मनपा

४५६

१७७१६४

४१५७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१८५

८७१२७

१२४२

२६

सोलापूर

१८४

३६९९९

१०

१०६४

२७

सोलापूर मनपा

४५

१०९१०

५५१

२८

सातारा

१४९

५०९६२

१६००

 

पुणे मंडळ एकूण

१२९१

४४४५३४

३१

१०४९३

२९

कोल्हापूर

२०

३४४५८

१२६३

३०

कोल्हापूर मनपा

१३८८७

४०५

३१

सांगली

५२

२८७२६

११०५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०

१९४१५

६०८

३३

सिंधुदुर्ग

३१

५२८८

१४२

३४

रत्नागिरी

८३

१०३९८

३७७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२०५

११२१७२

३९००

३५

औरंगाबाद

१७

१५१२६

२८४

३६

औरंगाबाद मनपा

३९

२८७७६

७६३

३७

जालना

४२

११४६२

३०४

३८

हिंगोली

३८३४

७६

३९

परभणी

१२

३९१९

१३५

४०

परभणी मनपा

३०५२

११६

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१२३

६६१६९

१६७८

४१

लातूर

२६

१२८५७

४३५

४२

लातूर मनपा

४५

८७७१

२१०

४३

उस्मानाबाद

३३

१६००४

५१८

४४

बीड

७३

१५६१२

४६८

४५

नांदेड

३१

१०४८८

३३८

४६

नांदेड मनपा

३६

९४१७

२६७

 

लातूर मंडळ एकूण

२४४

७३१४९

२२३६

४७

अकोला

१३

३९९७

११८

४८

अकोला मनपा

२१

५०६९

१७९

४९

अमरावती

२९

६६१०

१५२

५०

अमरावती मनपा

४३

११२८७

२०५

५१

यवतमाळ

२९

११८१९

३४२

५२

बुलढाणा

८३

११६४५

१८९

५३

वाशिम

६०१२

१४७

 

अकोला मंडळ एकूण

२२२

५६४३९

१३३२

५४

नागपूर

६६

२५९४३

५७१

५५

नागपूर मनपा

३२३

८४५४०

२३३८

५६

वर्धा

७७

७६१४

२२०

५७

भंडारा

८४

१०३८०

२२०

५८

गोंदिया

१५७

११५३२

१२०

५९

चंद्रपूर

६८

११६०२

१५७

६०

चंद्रपूर मनपा

२८

७३९६

१४२

६१

गडचिरोली

११८

६८५०

५१

 

नागपूर एकूण

९२१

१६५८५७

३८१९

 

इतर राज्ये /देश

१६

१९७६

१६०

 

एकूण

५७६०

१७७४४५५

६२

४६५७३

- Advertisement -