महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीच्या जंबो इंजिनाची जोड देत दुष्काळीप्रश्न सोडवावेत – रोहित पवार

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात आज राज्यमंत्रिमंडळाची बैठ पार पडत आहे. या बैठकीत मराठवाड्यातील पाणीप्रश्न आणि पायाभूत सुविधांबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे...

दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटील यांची बोचरी टीका

मुंबई : दुष्काळग्रस्त, विकासाचा मोठा अनुशेष असलेल्या मराठवाड्यात आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत...

…यासाठी सरकारने वेळ मारून नेली, जरांगेंच्या उपोषणावरून ठाकरे गटाचा शासनावर निशाणा

मुंबई : मराठवाड्यात आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कॅबिनेट बैठकीआधी राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवून घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत...

‘अडीच वर्षांत सर्व पायाभूत सुविधा मंदावल्या’, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात वंदे मातरम् सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनेक भूमीपजनं आणि उद्धाटन करण्यात आली. या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना...

Aurangabad, Osmanabad : औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अखेर बदलली; राज्य सरकारच्या राजपत्रात नोंद

मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्यात आली. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी या शहरांना नावे देण्यात आली....

त्याच घोषणा आणि तीच फसवणूक… ठाकरे गटाची राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई : गेल्या आठ महिन्यांत राज्यात दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 685 शेतकरी फक्त मराठवाड्यातील आहेत. बीड जिल्ह्यात किमान 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या...

राजा खातोय तुपाशी अन्…; मंत्रिमंडळ बैठकीवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस आणि आता अजित पवारांच्या सरकारच्या काळात पहिल्यांदाच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधे उद्या (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली...

आम्हाला अमित शहांचे जंगी स्वागत करायचे होते पण…; राऊतांचा टोमणा

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नियोजित दौरा आज रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शहांच्या रद्द झालेल्या दौऱ्यावर बोट ठेवत...

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी मंत्रिमंडळ येतेय; राऊतांचा राज्य सरकारवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर : शनिवारी मराठवाड्यात होऊ घातलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच ठाकरे गटाकडून मराठवाड्यातील दुष्काळी दौरा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल...

शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये; होणार कोट्यवधींच्या पॅकेजची घोषणा

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस आणि आता अजित पवारांच्या सरकारच्या काळात पहिल्यांदाच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधे 16 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठक होऊ घातली...

तुमच्या दिल्लीश्वरांची सवय तुम्हालाही लागली आहे, अंबादास दानवेंचे फडणवीसांवर शरसंधान

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्याच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 2016मध्ये तत्कालीन...

माजी उपसभापतीच्या लॉजवर वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून कारवाई

औरंगाबाद : माजी उपसभापती यांच्या लॉजवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी...

‘मांजरपाडा २ प्रवाह वळण योजनेला गती द्या’; पालकमंत्री दादा भुसेंचे फडणवीसांना पत्र

नाशिक : गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खान्देशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंदर्भात मागणी होत आहे. मांजरपाडा-१...

बाजार समितीच्या माजी उपसभापतीच्या ‘गोरख’धंद्याचा पर्दाफाश

छ. संभाजीनगर : वैजापूर शहरातील भर बाजारपेठेत व पोलिस ठाण्याच्या पाठिमागे अगदी हाकेच्या अंतरावर लॉजच्या नावाखाली खुलेआमपणे चालणार्‍या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी सोमवारी (दि.11) पर्दाफाश केला...

विनंतीनंतर मध्यरात्री घेतले जरांगे पाटलांनी सलाइन; आज करणार निर्णय जाहीर

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी औषध पाण्याचाही त्याग केल्याचा...