घरCORONA UPDATECorona Update : राज्यात आज ८,४९३ नवे रुग्ण, २२८ जणांचा मृत्यू!

Corona Update : राज्यात आज ८,४९३ नवे रुग्ण, २२८ जणांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात आज पर्यंत एकूण ४,२८,५१४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.

राज्यात ८ हजार ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यात १,५५,२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर आज ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पर्यंत एकूण ४,२८,५१४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

तसेच आज राज्यात ८,४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर  राज्यात आज २२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.सध्या राज्यातील मृत्यू दर ३.३५ % एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,०६,२४८ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ६,०४,३५८ (१८.८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यासह सध्या राज्यात १०,५३,६५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ८,४९३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ७५३ १२९४७९ ४० ७१७३
ठाणे १३७ १६९०६ ४४६
ठाणेमनपा २१२ २४०९५ ८५९
नवीमुंबईमनपा २५० २३२६४ ५५३
कल्याणडोंबवलीमनपा २४९ २७८९६ ५८६
उल्हासनगरमनपा १६ ७५९६ २३३
भिवंडीनिजामपूरमनपा ४२२२ ३०१
मीराभाईंदरमनपा ८४ १०९१७ ३७३
पालघर १०५ ६१६३ १०१
१० वसईविरारमनपा ६९ १५२३७ ४०१
११ रायगड ११५ १३६८६ १० ३५९
१२ पनवेलमनपा ११० ९९४१ २२९
१३ नाशिक २१९ ६५०६ १७५
१४ नाशिकमनपा ५३५ १८५७७ ४०१
१५ मालेगावमनपा ५६ २०६८ १००
१६ अहमदनगर २३५ ७४७६ ८९
१७ अहमदनगरमनपा ८५ ५६६० ५३
१८ धुळे ४३ २६५२ ८२
१९ धुळेमनपा ३८ २६१६ ७५
२० जळगाव २९६ १३६५८ ५५८
२१ जळगावमनपा ६६ ४६४१ १३४
२२ नंदूरबार ११८४ ५३
२३ पुणे ३४१ १६८८० ५४८
२४ पुणेमनपा ९१९ ८०४०७ २६ २०७७
२५ पिंपरीचिंचवडमनपा ६१५ ३५१९४ १९ ६२२
२६ सोलापूर १९९ ८४२२ २२४
२७ सोलापूरमनपा ५४ ६१३१ ४०९
२८ सातारा २०५ ७५९१ ११ २३५
२९ कोल्हापूर २१३ १००७७ २८५
३० कोल्हापूरमनपा १२६ ४१६४ ९७
३१ सांगली १२६ २५७६ ८४
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १९० ४१४२ १३३
३३ सिंधुदुर्ग ६१ ६३७ १२
३४ रत्नागिरी ५५ २८७० १०३
३५ औरंगाबाद ११९ ६१७० ९८
३६ औरंगाबादमनपा ११६ १२५३८ ४८०
३७ जालना २०६ ३२८६ ११४
३८ हिंगोली १०२३ २२
३९ परभणी २२ ७३९ २८
४० परभणीमनपा ३१ ७८१ २४
४१ लातूर ७४ ३३४० १२ १२४
४२ लातूरमनपा ५८ २०११ ८१
४३ उस्मानाबाद १५२ ३७११ ९८
४४ बीड ८० २७०९ ६१
४५ नांदेड ६६ २४०० ७०
४६ नांदेडमनपा ४३ १६०२ ७१
४७ अकोला १२७३ ५०
४८ अकोलामनपा १३ २००४ ८९
४९ अमरावती १४ ८६० ३०
५० अमरावतीमनपा ७५ २७७५ ६७
५१ यवतमाळ ३० २०९३ ५०
५२ बुलढाणा ४५ २४०६ ६६
५३ वाशिम ६१ १२४९ २१
५४ नागपूर ८० ४०७३ ५८
५५ नागपूरमनपा ३५१ ९९२२ ३०७
५६ वर्धा ३७९ १०
५७ भंडारा १९ ५३३
५८ गोंदिया १५ ७९६ १०
५९ चंद्रपूर ७७५
६० चंद्रपूरमनपा २९०
६१ गडचिरोली १३ ५२९
इतरराज्ये /देश ५६० ६०
एकूण ८४९३ ६०४३५८ २२८ २०२६५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -