घरदेश-विदेशLive Updates : महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा...

Live Updates : महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी – देवेंद्र फडणवीस

Subscribe

महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी – देवेंद्र फडणवीस

9/4/2024 21:30:58

- Advertisement -

या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने महायुतीला बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे

मला मुख्यमंत्री दिलं नाही म्हणून विरोध केला नाही – राज ठाकरे

- Advertisement -

मी फक्त मनसेचाच राहणार – राज ठाकरे

डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार का? – राज ठाकरे

डॉक्टर आणि नर्सेस यांनी रुग्णालयात जावे त्यांना नोकरी वरून कोण काढतं हे मी बघतो

9/4/2024 20:2:16


राज ठाकरे सभा स्थळी पोहचले

मनसे नेते बाळा नांदगावकर कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत

9/4/2024 19:3:20


PK VS SRH : पंजाब किंग्जचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

9/4/2024 19:2:29


सुधीर मुनगंटीवार यांच्या अटकेची काँग्रेसकडून मागणी

मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याची काँग्रेसकडून आगोगात तक्रार

9/4/2024 17:5:38


केजरीवालांकडून कट रचून दिल्ली मद्यधोरणाला परवानगी – हायकोर्ट

हायकोर्टाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

9/4/2024 16:12:41


विरारमधील ग्लोबल सिटीतील सांडपाणी प्रकल्पात सफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

9/4/2024 15:34:28


काँग्रेस आमदार विश्वजीत कदम प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगलीच्या जागेवर आपली भूमिका स्पष्ट करणार

9/4/2024 13:50:40


राम आठवलेंच्या रिपाईत फूट; दिपक निकाळजेंच्या नेतृत्वात पक्ष निवडणुका लढणार

9/4/2024 13:47:1


महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

ठाकरे गट 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढविणार

9/4/2024 11:58:17


काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती घेतला शिवसेनेचा झेंडा

9/4/2024 11:5:16


अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, या वर्षातील 11वी घटना

25 वर्षीय अब्दुल अराफत हा विद्यार्थी गेल्या महिन्यापासून बेपत्ता होता

उमा सत्य साई गड्डे या विद्यार्थ्याच्या 5 एप्रिलला झालेल्या मृत्यूचे गूढ कायम

9/4/2024 9:47:7


गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात उत्साह

गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह ठिकठिकाणी स्वागत यात्रा


महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद

उरलेल्या जागांवरील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

सांगली, भिवंडीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता


मनसेचा शिवाजी पार्कवर आज सायंकाळी गुढी पाडवा मेळावा

राज ठाकरे काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष

9/4/2024 8:3:43

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -