Live Update : यजमान भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

यजमान भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर

न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रॉसओव्हर सामना जिंकला


लोअर परळ येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या गॅलरीची शिंदे गटाकडून स्वच्छता


कॅलिफोर्नियातील कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, १० जणांचा मृत्यू


माध्यम क्षेत्रातही खळबळ, सीएनएनमध्ये १९०० कर्मचाऱ्यांची कपात


हिंदू जनआक्रोश मोर्चाला लाल महाल येथून सुरुवात

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा जाणार

छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा

धर्मांतर, लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, अशी मागणी


विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


उत्तराखंडच्या पिथौरागढ येथे भूकंप

मुनस्यारी आणि तेजम तहसील क्षेत्रात रिश्टर ३.८ स्केलवर भूकंप


बाळासाहेबांना वंदन करण्याकरता उद्या ठिकठिकाणी कार्यक्रम – संजय राऊत


आज पुणे-लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द

पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसही रद्द


पुण्यात आज हिंदूंचा जनआक्रोश

धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहादविरोधात मोर्चा


रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक