घरदेश-विदेशLive Update : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून चार महिलांसह ८...

Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून चार महिलांसह ८ जणांचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून चार महिलांसह ८ जणांचा मृत्यू


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन; ठाकरे गटाने स्मृतीस्थळावर शिंपडलं गोमूत्र

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दाखल

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस

संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टातून जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट दिली गेली आहे

पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे.

त्याच प्रकरणातील चौकशीसाठी एकदा पुन्हा संजय राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे

18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना हजर होण्याचे आदेश


सावरकरांच्या अपमानामुळे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्याची खासदार राहुल शेवाळेंची मागणी


ठाकरें कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिका 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब

गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका


बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लवकरच बांधकाम पूर्ण होणार – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहाणी


विमानप्रवासातील मास्क सक्ती मागे; केंद्राचा मोठा निर्णय


संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची सुधारित याचिका, २५ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी


ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


राणी बंग आयसीयूत दाखल


दादरच्या ससमिरा लॅबमध्ये स्फोट


मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट

आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी दोघांची भेट


काँग्रेस नेते संजय निरुपम वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात

वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


मुंबईपाठोपाठ मालेगावमध्ये गोवरची बाधा


विनायक मेटेंचा चालक एकनाथ कदम याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


इतिहास संशोधक मेहेंदळे राज ठाकरेंच्या भेटीला


देवेंद्र फडणवीस शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार


मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली


मविआच्या काळातील मोबाईल व्हॅनला शिंदेंचे स्टिकर्स


गाड्या उशिराने येत असल्याने टिटवाळ्यात प्रवाशांचं रेल रोको

रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवाशांचं आंदोलन

पोलिस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल

संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखली


ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी

शिंदे गटाचे आमदार आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार


दहिसरमध्ये बेस्ट बसवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक


युकेमधील भारतातील तरुणांना दरवर्षी वीजा मिळणार,

मोदी-सुनक भेटीनंतर गिफ्ट


भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील दुसरा दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -