घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Assembly Session 2022 : शालेय विद्यार्थ्यांच्या अवैद्य वाहतूकीबाबत विधानपरिषदेत चर्चा 

Maharashtra Monsoon Assembly Session 2022 : शालेय विद्यार्थ्यांच्या अवैद्य वाहतूकीबाबत विधानपरिषदेत चर्चा 

Subscribe

शालेय विद्यार्थ्यांच्या अवैद्य वाहतूकीबाबत विधानपरिषदेत चर्चा


विधान परिषदेचे कामकाज सुरु

- Advertisement -

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा आज विधान परिषदेत गौरव केला.

- Advertisement -

विधानपरिषदेचे कामकाज १ तासांसाठी तहकूब



विधानपरिषदेच्या कामकाजास सुरुवात


विधानपरिषदेची विशेष बैठक स्थगित, नियमित कामकाज दुपारी 12 वाजता होणार सुरु


धक्काबुक्कीनंतर मिटकरींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार


विधानसभेच्या कामकाजास सुरुवात


‘खोक्यां’वरून सत्ताधारी – विरोधकांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर हाणामारी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या- अजित पवार

एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी शिवीगाळ केली.आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाल्याचा अमोल मिटकरीचा आरोप

आम्ही कुणाला धमकावले नाही, त्याची आम्हाला गरज नाही – आमदार लांडे


विधानपरिषदेत राज्यातील रिक्त पदांच्या नोकर भरतीबाबत चर्चा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिंदे गटाची बैठक


देशाच्या अमृत महोत्सावानिमित्त राज्यातील 75 हजार रिक्त पद एका वर्षात भरली जातील,

एपीएससी मार्फत भरली जाणारी पदं सोडून इतर पद पूर्वी पाच कंपन्यांमार्फत भरली जात होती ती पद आता जिल्हा निवड समित्यांमार्फत भरली जाणार आहे.

भाजप -शिंदे गटाची ठाकरेंविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

या आंदोलनात भाजप- शिंदे गटातील प्रसाद लाड, भरत गोगावले, निरंजन दावखरे, भारती लव्हेकर या

लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके

बीएमसीचे खोके, मातोश्री ओके,

महापालिका स्टँडिंग कमिटीचे खोके, मातोश्री ओके…..

सचिन वाझेचे खोके, एकदम ओके

हर हर महादेव,

नवाब मलिकचे खोके, एकदम ओके


विधानपरिषदेच्या कामकाजास सुरुवात


हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जात आहे – नितेश राणे

धर्मपरिवर्तनासाठी मुलींना फसवणूक विकले जाते

धर्मपरिवर्तनासाठी रेडकार्ड आहेत- नितेश राणे


राज्यात 7000 पोलीस भरतीचे आदेश दिले आहे. अजून 7000 भरतीची प्रक्रिया राबवत पोलीस दलातील मनुष्यबळ कमरता दूर करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील पोलीस भरतीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित केला सवाल


नवी मुंबईत दोन अवैद्य धंदे वाढले  – आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबईत करोडो रुपयांची घरं घेऊन राहण्यांची सुरक्षितता वाऱ्यावर – मंदा म्हात्रे


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली. आज अधिवेनाचा आज पाचवा दिवस आहे. नुकसानग्रस्त शेतकरी, ईडी कारवाई, आमदारांची बंडखोरी, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते अपघात, भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरण, नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड विधेयक, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज आणि उद्या असे दोन अधिवेशन होणार आहे. या दोन दिवसांतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरून वादविवाद होण्याची चिन्ह आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -