Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: राज्यातील परिस्थिती चिंताजनक, ९८५ कोरोना रुग्णांचा मृत्यू तर ६३...

Maharashtra Corona Update: राज्यातील परिस्थिती चिंताजनक, ९८५ कोरोना रुग्णांचा मृत्यू तर ६३ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात एकाच दिवशी ६१ हजार १८१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली

Related Story

- Advertisement -

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या नव्या नोंदणीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती परंतु आता नव्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ६३ हजार ३०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली असून मागील २४ तासात ९८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १.५% एवढा आहे. तसेच आतापर्यंत ३७ लाख ३० हजार ७२१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात एकाच दिवशी ६१ हजार १८१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८३. ४ टक्क्यावर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६५,२७,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,७३,३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७३,४८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झाली आहे.

- Advertisement -

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४९२६

६४०४०९

७८

१२९५४

ठाणे

९९१

८१९१४

१०८९

ठाणे मनपा

९४२

१२०३०५

९२

१५६४

नवी मुंबई मनपा

७१७

१००५२७

१३११

कल्याण डोंबवली मनपा

११२७

१२५७०३

१२३२

उल्हासनगर मनपा

१४३

१८८२२

४०४

भिवंडी निजामपूर मनपा

४५

१०१२४

३८३

मीरा भाईंदर मनपा

४२९

४६५८४

१०

७८३

पालघर

८२६

३२३४२

३४४

१०

वसईविरार मनपा

९२८

५३१६५

८७९

११

रायगड

११०२

६२३१९

१२

१२५६

१२

पनवेल मनपा

६०६

५६१८१

११

८१६

ठाणे मंडळ एकूण

१२७८२

१३४८३९५

२२०

२३०१५

१३

नाशिक

१५२६

१०६८९०

३१

१२७६

१४

नाशिक मनपा

३२१३

१८७९६३

१५२२

१५

मालेगाव मनपा

१०

८८३५

२०१

१६

अहमदनगर

२३७२

११३२४५

२०

१२०७

१७

अहमदनगर मनपा

५८२

५११३४

१२

७०५

१८

धुळे

२४५

२०९९८

२४०

१९

धुळे मनपा

११०

१६२३६

१९३

२०

जळगाव

८१८

८८१३६

१२

१४१७

२१

जळगाव मनपा

१६५

२८०२५

४४०

२२

नंदूरबार

९७४

३३३३०

४३

५१६

नाशिक मंडळ एकूण

१००१५

६५४७९२

१३७

७७१७

२३

पुणे

३४३०

१९९०९८

३२

२४४७

२४

पुणे मनपा

४१२६

४२१४९६

११७

५३५५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१९१६

२००७६३

२०

१४९०

२६

सोलापूर

१६५३

७५४२९

१४८६

२७

सोलापूर मनपा

२४०

२५९९०

९८१

२८

सातारा

१७७२

९८०७०

३८

२२२१

पुणे मंडळ एकूण

१३१३७

१०२०८४६

२१७

१३९८०

२९

कोल्हापूर

६६६

४४६४९

१३१३

३०

कोल्हापूर मनपा

२२५

१९३१८

४५६

३१

सांगली

११७१

५२२७१

११

१३०५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२८५

२४३७८

७१५

३३

सिंधुदुर्ग

१३५

१२१४७

१४

३१३

३४

रत्नागिरी

१०५६

२१९३३

५१८

कोल्हापूर मंडळ एकूण

३५३८

१७४६९६

४७

४६२०

३५

औरंगाबाद

९६३

३९६२२

४५३

३६

औरंगाबाद मनपा

५०९

८२४९०

८०

१४६५

३७

जालना

८८१

४३०२२

१३

६१३

३८

हिंगोली

३१७

१३२११

१५

१६९

३९

परभणी

७४४

१९४२३

११

३०४

४०

परभणी मनपा

२५२

१४६३५

२५७

औरंगाबाद मंडळ एकूण

३६६६

२१२४०३

१२५

३२६१

४१

लातूर

८९८

५०५५०

२४

७४०

४२

लातूर मनपा

२७०

१८७४१

३५१

४३

उस्मानाबाद

७८४

३७५३४

८६८

४४

बीड

१३६७

५१९५९

१०

८६२

४५

नांदेड

४५१

३९००८

१०

८७६

४६

नांदेड मनपा

१९५

४०७९९

६९१

लातूर मंडळ एकूण

३९६५

२३८५९१

६४

४३८८

४७

अकोला

८२

१४४०५

२०९

४८

अकोला मनपा

३०९

२५२९१

४००

४९

अमरावती

४१६

२५२५७

४५४

५०

अमरावती मनपा

१८०

३७१४९

४०८

५१

यवतमाळ

९८७

४७७३७

३२

९०३

५२

बुलढाणा

१००८

४३२०८

३६१

५३

वाशिम

४४०

२६२८६

१४

२६६

अकोला मंडळ एकूण

३४२२

२१९३३३

६२

३००१

५४

नागपूर

२५६६

९३७८२

१४

१२२९

५५

नागपूर मनपा

५४१८

३१२४२४

६९

३७९६

५६

वर्धा

१०७७

४०२१७

५१५

५७

भंडारा

१३१८

४८६३१

४४६

५८

गोंदिया

४६९

३१४८८

३३३

५९

चंद्रपूर

८९३

३७७७५

३९०

६०

चंद्रपूर मनपा

४५४

२१०६३

२२१

६१

गडचिरोली

५८९

१८८१२

१८४

नागपूर एकूण

१२७८४

६०४१९२

११३

७११४

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

६३३०९

४४७३३९४

९८५

६७२१४

मुंबईत ५ हजार कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात ४ हजार ९६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील काहिदिवसांपासून होणाऱ्या रुग्णांच्या नोंदीमध्ये आजचा आकडा कमी असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज एकूण ५३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ५ लाख ६० हजार ४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची चेन रोखण्यासाठी मुंबईत ब्रेक द चेन मोहिम राबविली जात आहे. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज ३९ हजार १३५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. फक्त मुंबईत आतापर्यंत १२ हजार ९९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईत पुन्हा रूग्णवाढीचा ट्रेंड सुरू, २४ तासात ५ हजार कोरोनाबाधितांची नोंद


 

- Advertisement -