घरताज्या घडामोडीLive Update: अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा अपघात

Live Update: अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा अपघात

Subscribe

अर्जून खोतकरांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा अपघात

दौलताबादजवळ चार ते पाच गाड्या एकमेकांना धडकल्या

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी जाताना अपघात


शिंदेंच्या दसरा मेळाव्यात 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन होणार

- Advertisement -

तीन वैज्ञानिकांना भौतिकी विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे


दसरा मेळाव्याआधी ठाकरे आणि शिंदे गटात टिझर वॉर; महविक्रमी मेळावा नक्की कुणाचा होणार?


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा तिसरा टिझर जारी


माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जमीन मंजूर; 11 महिन्यांनी देशमुखांची सुटका


उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याने 18 गिर्यारोहक अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु


दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मैदानांवर चोख पोलीस बंदोबस्त


रेशनकार्ड धारकांना रवा, पामतेल, चणा डाळ, साखर स्वस्तात मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज.

१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल ( प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार

(अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)

आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार

(मदत व पुनर्वसन विभाग)

पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार

(गृह विभाग)

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.

(नगर विकास विभाग)

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता.

(जलसंपदा विभाग)

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

(जलसंपदा विभाग)


जम्मू – काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांच्या हत्येप्रकरणी नोकर ताब्यात


50 खोके एकदम ओके अश्या घोषणा देत यवतमाळ मधून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना


शिवसेनेचं चिन्ह शिंदेंना मिळावं यासाठी राणा दाम्पत्य अमरावतीत देवीच्या दर्शनाला


लातूर – लोहाराजवळ बस आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात; स्विफ्ट कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू


शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानाची पोलिसांकडून पाहणी


संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ


शिवसेनेच्या चिन्हाबाबत ७ ऑक्टोबरला निकाल? निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेणार? शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबरची वेळ


अनिल देशमुख्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी; मागील आठवड्यात राखून ठेवलेला निकाल आज दुपारी अडीज वाजता जाहीर होणार


कोल्हापूर ते मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपथित राहणार


नवरात्रीच्या नवव्या दिवशी मुंबादेवीच्या दर्शनाला भाविकांच्या लांबच लांब रांगा


पुणे-बेंगलोर महामार्गावर आज रात्री दोन तासांचा ब्लॉक

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर तेथील रस्त्याच्याबाजूचे खडक फोडण्यासाठी आज रात्री साडेअकरा ते दीड असा दोन तासांचा ब्लॉक घेत पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे

मुंबई ते सातारा या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी ब्लॉक


मुंबईत सीएनजी 86 तर पीएनजीची किंमत 52.50 रुपये प्रति किलो

सीएनजी गॅस दर सहा तर घरगुती गॅस दरात चार रुपयांनी वाढ

ऐन सणासुदीत सामान्य नागरिकांना महागाईची झळ

सरकारच्या निर्णयाने सामान्यांचं बजेट कोलमडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -