घर ताज्या घडामोडी Live Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

Live Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

Subscribe

29/5/2023 22:22:19 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला


29/5/2023 20:53:31 आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई संघासमोर 215 धावांचे आव्हान


- Advertisement -

29/5/2023 20:39:29 नवनीत राहणार उद्या मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार

उद्या सकाळी 11 वाजता राहणार हजर


- Advertisement -

29/5/2023 20:9:24 धोनीने घेतला रिद्धीमान साहाचा झेल, गुजरात संघाला दुसरा धक्का

29/5/2023 19:32:4 IPL 2023 – जडेजाने घेतली शुभमनची गीलची विकेट

29/5/2023 19:4:23 आयपीएल 2023च्या चेन्नई वि. गुजरातमधील अंतिम सामन्याला सुरूवात

टॉस जिंकत चेन्नई संघाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय


29/5/2023 18:56:33 आयपीएलच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकत चेन्नई संघाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय


29/5/2023 18:10:39  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मिळणार मंजुरी

या योजनेमुळे राज्यातील 01 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा


29/5/2023 14:19:13 काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा


29/5/2023 14:14:19 बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये


29/5/2023 12:41:4 केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद

मोदी सरकारच्या ९ वर्षे झाल्याबद्दल पत्रकार परिषद


 

29/5/2023 8:15:27 काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक

दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

उपचारांना बाळू धानोरकर यांचा फारसा प्रतिसाद नाही

29/5/2023 8:10:34 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

29/5/2023 7:55:40 लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची 2 व 3 जून रोजी बैठक


29/5/2023 7:34:36 मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

छत्रपती संभाजी नगरची महापालिका मनसे लढणार ताकतीने

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी बैठका, मेळावा आणि नागरिकांशी साधला जाणार संवाद

छत्रपती संभाजी नगरात राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीला सुरूवात


29/5/2023 7:34:36 विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात

पहाटे 6 वाजल्यापासून अजितदादा करताहेत विकासकामांची पाहणी

बारामतीतील विविध विकासकामांचा अजितदादांनी घेतला आढावा

विकासकामांचा दर्जा राखण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

कामांची गती कायम ठेवण्याचेही दिले निर्देश


29/5/2023 7:34:36 नाशिकमध्ये पहिल्यांदाच शिक्षण संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल

अनधिकृत शाळा बंद न केल्याने संचालकावर गुन्हा दाखल

नाशिकरोड येथील एका शाळेने शाळा बंद करण्याचा आदेश न पाळल्याने संबंधित संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बालकांच्या मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार


29/5/2023 7:34:36 आयपीएल स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला कालचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स दरम्यानचा सामना आज खेळवला जाणार आहे

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे


29/5/2023 7:31:21 राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाची हजेरी

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; नागरिक हैराण

- Advertisment -