घरताज्या घडामोडीLive Updates :  हा महाराष्ट्र लढवय्या आणि सुपुत्रांचा आहे - सुषमा अंधारे

Live Updates :  हा महाराष्ट्र लढवय्या आणि सुपुत्रांचा आहे – सुषमा अंधारे

Subscribe

हा महाराष्ट्र लढवय्या आणि सुपुत्रांचा आहे.

तो व्हिडिओ मला सर्व राज्यभर दाखवावा लागेल

- Advertisement -

वाघाला पळून जायची गरज लागत नाही. कधीही वाघ पळून जात नाही.

ही महप्रबोधन यात्रा आजपासून सुरू होत आहे

- Advertisement -

त्यांनी आमचे चिन्ह जरी गोठवले तरी आमची स्पिरिट कायम आहे

आगामी काळात येणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असणार आहेत

कुठे गेली तुमची आश्वासन

अत्याचार आम्हाला आता सहन करायची नाही.म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे

तुकडे तुकडे गँग म्हणत तुम्हीच तुकडे केले


भाजपने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुरू करावी; काँग्रेस नेत्याचा इशारा


नाशिक बस अपघात प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल


मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल


वर्षा निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरु; शिंदे गटाचे गटनेते, आमदार, खासदार बैठकीस उपस्थित

पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत होणार चर्चा


हे नवनिर्माणाचं चिन्ह ! मनसेचं नवं ट्विट


त्रिशूळ, उगवता सूर्य मशाल, शिवसेनेकडून चिन्हांचा तीन पर्याय

मी कुठेही डगमगलेलो नाही- उद्धव ठाकरे

तुमची बुद्धी गोठली नसेल तर बाळासाहेबांचे नाव न वापरता तुम्ही लढूव दाखवा- उद्धव ठाकरे

तुमचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे- उद्धव ठाकरे

शिवसेना संपवण्याचे काम काँग्रेसने केलं नाही, ते तुम्ही करता- उद्धव ठाकरे

शिवसैनिकांना आता दमदाट्या सुरु आहे – उद्धव ठाकरे

निष्ठा विकली जाऊ शकत नाही, ती तुम्ही शिवतीर्थावर पाहिली- उद्धव ठाकरे

मिंधे गटाचा वापर भाजपं करून घेत आहे. त्यांनाही माहिती नाही – उद्धव ठाकरे

संकटात एक संधी असते तीच संधी मी शोधतोय, त्या संधीचे मी सोन करून दाखवेण- उद्धव ठाकरे

चिन्हा गोठवल्याचा आनंद महाशक्तीला जास्त होत असेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

शिवसेना या आईच्या काळाजात कट्यार घुसणारी ही उलट्या काळजाची माणसं -उद्धव

40 डोक्यांच्या रावणानं रामाचं धनुष्यबाण गोठवलं- उद्धव ठाकरे

अनेक जण श्रमले म्हणून शिवसेवा वाढीस लागली – उद्धव ठाकरे

दत्ता साळवी यांच्या पक्षनिष्ठतेचे उद्धव ठाकरेंकडून स्मरण

महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना साथ मिळाली- उद्धव ठाकरे

शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलं – उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत  – उद्धव ठाकरे

खोकासुरांनी दसरा मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न केले – उद्धव ठाकरे

दोन मेळावे झाले, एक साधासुधा, दुसरा पंचतारांकित

ज्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं ते त्यांनी घेतलं- उद्धव ठाकरे

सर्व काही देऊनही नाराज असल्याचे सांगून काही जण निघूण गेले

आज माझ्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी आलोय – उद्धव ठाकरे


धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुचना


उरणमध्ये पॉवर जनरेटर स्टेशनमध्ये स्फोट, तीन जण जखमी


आंध्रप्रदेशातमध्ये बसच्या अपघातात 10 जण जखमी


ठाकरे गटाने तीन चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केले

पक्षाचे प्रस्तावित चिन्ह –

  • त्रिशूळ
  • उगवता सूर्य
  • मशाल

पक्षाचे प्रस्तावित नावे-

  • शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
  • शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे )
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक आयोगाचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित – अनिल देसाई

सोमवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी होण्याची अपेक्षा होती – अनिल देसाई

सुनावणीची संधी मिळाली असती तर, चिन्हाबाबच न्यायालयात ठरलं असतं – अनिल देसाई

निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाच्या पर्यायावर आज बैठक होणार आहे – अनिल देसाई

नाव आणि चिन्हाबाबच उद्धव ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलवली – अनिल देसाई


नाशिक बस अपघाताप्रकरणी ट्रक चालक रामजी यादवला अटक


रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक


नोएडामध्ये मद्यधुंद महिलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण, तीन महिलांवर गुन्हा दाखल


कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा ‘यलो’ अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -