घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयांना व्हायचय 'मविप्र'चा कारभारी; ३०५ उमेदवारी अर्ज दाखल

यांना व्हायचय ‘मविप्र’चा कारभारी; ३०५ उमेदवारी अर्ज दाखल

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 24 जागांसाठी जिल्ह्यातील 305 इच्छुकांचे 410 अर्ज दाखल झाले आहेत. यात उपसभापतीपदासाठी 34 इच्छुकांचे सर्वाधिक 38 अर्ज तर, सरचिटणीस या महत्वाच्या पदासाठी 8 इच्छुकांचे 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. विद्यमान चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले.

मविप्र निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.5) ते गुरुवार (दि.11) या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आले. परिवर्तन पॅनल व प्रगती पॅनलच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केले. तसेच इतर इच्छुकांनीही अर्ज वेळेत सादर केल्यामुळे प्रमुख सहा पदाधिकारी, दोन महिला व 13 तालुका संचालक आणि 3 सेवक संचालक अशा एकूण 24 जागांसाठी 305 इच्छुकांचे 410 अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार (दि.13) व रविवार (दि.14) या दिवशी अर्जांवर हरकती नोंदवता येतील. 15 ऑगस्ट रोजी सुटी असल्यामुळे 16 ऑगस्ट रोजी प्राप्त हरकतींवर निकाल जाहीर करुन पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर 19 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

यांनी दाखल केले अर्ज 

अध्यक्ष
सुरेश वडघुले, दिलीपराव मोरे, बाळासाहेब क्षिरसागर, अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, रवींद्र पगार, डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. तुषार शेवाळे, प्रशांत पाटील, केदा आहेर, डॉ. विश्राम निकाम, देवराम मोगल, डॉ. सुनील ढिकले

उपाध्यक्ष
डॉ. जयंत पवार, सचिन वाघ, विशाल सोनवणे, दिलीप दळवी, रवींद्र पगार, विश्वास मोरे, गौरव वाघ, डॉ. विलास बच्छाव, नारायण शिंदे, नानाजी दळवी, प्रशांत देवरे, अशोक निकम, दिलीप मोरे, केदा आहेर, प्रशांत पाटील, डॉ. तुषार शेवाळे, पांडुरंग सोनवणे, विश्राम निकम, सुरेश डोखळे, देवराम मोगल, प्रल्हाद गडाख, दत्तात्रय पाटील, राजेंद्र डोखळे, काशिनाथ पवार, डॉ. सुनील ढिकले, बाळनाथ शिंदे, मनीषा पाटील, राजेंद्र मोगल

- Advertisement -

सरचिटणीस
अ‍ॅड. नितीन ठाकरे, राजेंद्र डोखळे, भरत शिंदे, वसंतराव पवार, नीलिमा पवार, नानासाहेब जाधव, चंद्रभान बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले

चिटणीस
डॉ. जयंत पवार, रवींद्र पगार, प्रसाद सोनवणे, विश्वास मोरे, गौरव वाघ, डॉ. भाऊसाहेब मोरे, विशाल सोनवणे, दिलीप दळवी, सुभाष देसले, भरत शिंदे, डॉ. विलास बच्छाव, प्रशांत पाटील, दिलीप बच्छाव, प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, नानाजी दळवी, केदा आहेर, अशोक कुंदे, डॉ. विश्राम निकम, सुरेश डोखळे, देवराम मोगल, दत्तात्रय पाटील, डॉ. प्रसाद सोनवणे, डॉ. सुनील ढिकले, हेमंत बोरस्ते, सुनील देवरे, राजेंद्र मोगल, दिलीप मोरे, डॉ. तुषार शेवाळे

सभापती
दिलीप मोरे, माणिकराव बोरस्ते, बाळासाहेब क्षिरसागर, रवींद्र पगार, दत्तात्रय डुकरे, दीपक माणिकराव बोरस्ते, प्रल्हाद गडाख, चंद्रभान बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

उपसभापती
डॉ. जयंत पवार, किशोर कदम, सचिन वाघ, राजेंद्र डोखळे, डॉ. भाऊसाहेब मोरे, गौरव वाघ, रवींद्र पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, विशाल सोनवणे, विश्वास मोरे, सुभाष देसले, डॉ. विलास बच्छाव, शक्ती दळवी, केदा आहेर, नानाजी दळवी, सचिन पिंगळे, प्रशांत देवरे, प्रशांत पाटील, दिलीप बच्छाव, पांडुरंग सोनवणे, भास्कर भामरे, डॉ. विश्राम निकम, दिलीप दळवी, देवराम मोगल, दीपक बोरस्ते, डॉ. विलास बच्छाव, सुरेश डोखळे, बबन चव्हाणके, डॉ. सुनील ढिकले, हेमंत बोरस्ते, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल, श्रीकांत मते, अविनाश डोखळे, वर्षा बच्छाव

महिला राखीव (2 जागा)
सिंधू आढाव, द्रौपदी धारराव, मनीषा आहेरराव, निर्मला खर्डे, सोजाबाई पवार, नीलिमा आहेर, शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, जयश्री बाजारे, प्रमिला कदम, सरला कापडणीस, ज्योती तासकर, सूर्यप्रभा पवार, ताराबाई हिरे, कुसूम सोनवणे, उषा भामरे, विजया मोरे, निर्मला निकम, आशालता भामरे, अमृता पवार, सुमन खालकर, कासुबाई देवरे, वर्षा बच्छाव,मनीषा पाटील

निफाड (2903 मतदार)
शिवाजी गडाख, सचिन वाघ, सुभाष कारे, विजय कारे, विश्वास मोरे, भरत शिंदे, रत्नाकर कदम, शहाजी डेर्ले, गौरव वाघ, राजेंद्र डोखळे, दत्तात्रय गडाख, विष्णू डेर्ले, सतिश देशमाने, बाळनाथ शिंदे, प्रल्हाद गडाख, राजेंद्र मोगल, डॉ. अविनाश खालकर, कचरु राजोळे, अशोक मोरे

सटाणा (1416 मतदार)
मधुकर कापडणीस, प्रसाद सोनवणे, विशाल सोनवणे, बाळासाहेब पाटील, नानाजी दळवी, विलास निकम, प्रशांत देवरे, शक्ती दळवी, प्रमोद बिरारी, भास्कर भामरे, दिलीप बच्छाव, नंदकिशोर सोनवणे, दिलीप दळवी, रत्नाकर सोनवणे, रवींद्र पगार

नाशिक शहर (876 मतदार)
सिध्दार्थ पाटील, मंगेश थेटे, लक्ष्मण लांडगे, नामदेव महाले, निखिल पाळेकर, बबन चव्हाणके

नाशिक ग्रामीण (707 मतदार)
मदन पिंगळे, मोहन पिंगळे, जयराम शिंदे, रमेश पिंगळे, चंद्रशेखर लभडे, विलास धुर्जड, सचिन पिंगळे, वैभव पाळदे, शंकर पिंगळे

मालेगाव (783 मतदार)
सुधाकर निकम, डॉ. जयंत पवार, काशिनाथ पवार, श्यामराव खैरनार, सुभाष देसले, अरुण देवरे, भास्कर पाटील, अशोक निकम, रमेशचंद्र बच्छाव, साहेबराव हिरे

चांदवड (684 मतदार)
शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. धीरज भालेराव,
डॉ. आत्माराम कुंभार्डे, उत्तम भालेराव, पोपट पाचोरकर,

दिंडोरी व पेठ (838 मतदार)
प्रवीण जाधव, सुरेश डोखळे, सुरेश कळमकर, दत्तात्रय पाटील

देवळा (567 मतदार)
दिलीप आहेर, नारायण पवार, विजय पगार, केवळ देवरे, डॉ. विश्राम निकम, योगेश आहेर, केदा आहेर, प्रमोद पाटील, रामचंद्र आहेर

कळवण व सुरगाणा (348 मतदार)
राजेंद्रनाथ पवार, धनंजय पवार, रवींद्र देवरे, हरिभाऊ वाघ, भाऊसाहेब पवार, अशोक पवार, प्रभाकर पाटील, नारायण हिरे, घनश्याम पवार, तुषार पाटील, रवींद्र देवरे, प्रभाकर पाटील, तुषार पाटील, अविनाश शिंदे

नांदगाव (292 मतदार)
अमित बोरसे, चेतनकुमार पाटील, रमेश पाटील, विठ्ठल आहेर, प्रभाकर मोरे, प्रकाश कवडे, तेज कवडे, शरद पाटील

येवला (202 मतदार)
रामहरी संभेराव, नंदकुमार बनकर, माधवराव पवार, वसंतराव पवार, माणिकराव पाटील, राजेंद्र शिंदे, सुनील पाटील, साहेबराव सैद, रायभान काळे, रामदास गायकवाड

सिन्नर (443 मतदार)
अशोक मुरकुटे, राजेंद्र चव्हाणके, अशोक दळवी, कृष्णा भगत, हेमंत वाजे,राजेंद्र खताळे, पुरुषोत्तम सोनवणे

इगतपुरी (138 मतदार)
भाऊसाहेब खातळे, संपत मुसळे, सुरेश धोंगडे, राजेंद्र जाधव, बाळू कुकडे, संदीप गुळवे, दामोधर पागेरे, अ‍ॅड. जयंत गोवर्धने, शरद हांडे, उद्धव हांडे, साहेबराव झनकर, दिनकर खातळे, विजय कडलग

प्राथमिक व माध्यमिक सेवक (336 मतदार)
राजेश शिंदे, विवेक पवार, नंदू घोटेकर, रामराव बच्छाव, जिभाऊ शिंदे, बाळासाहेब निफाडे, रामनाथ रायते, किर्ती बच्छाव, चंद्रजित शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, लहू कोर, सविता ठाकरे, सुनील पाटील, ज्योती भामरे, सविता ठाकरे, संगीता डेर्ले

उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन (127 मतदार)
संजय शिंदे, संपत काळे, दिलीप माळोदे, दिलीप पवार, अनिल भंडारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -