नाशिक

सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी नोव्हेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनूसार चेन्नई सुरत हा ग्रील फिल्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार असून नाशिकमधून जाणार्‍या या महामार्गासाठी नोव्हेंबर अखेर भूसंपादन प्रक्रिया...

पिंपळगाव बसवंत : नगरपरिषदेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावचा वाढता विस्तार पाहता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्यासाठी येथील सर्वपक्षीय पुढारी एकवटले परस्परांना राजकीय शह-काटशह देणारी मनसुबे व युवा नेत्यांनी नगरपरदेशीसाठी...

व्यावसायिक सोनवणे खून प्रकरणातील तिघे ताब्यात

नाशिकरोड : व्यावसायिक सोनवणे यांचे अपहरण करुन खून करणारे तिघेही संशयितांना पकडण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले असून व्यवसायातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी समजते. गेल्या वीस...

गंगापूर रोडवर ई-बाईक बर्निंगचा थरार

नाशिक : गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल परिसरातील फुटपाथवर पार्क केलेल्या ई-बाईकने पेट घेतल्याची घटना गुरुवारी (दि.२९) दुपारी घडली. ही बाब व्यावसायिकांच्या लक्षात आल्यानंतर...
- Advertisement -

राज ठाकरे शनिवारी ‘देवदर्शन’ दौर्‍यासाठी नाशकात

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शनिवारी शिर्डी येथील साईबाबा तसेच सप्तश्रुंगी गडावर दर्शन घेण्याच्या निमित्ताने नाशकात दाखल होणार आहेत. राज...

सप्तश्रुंगीगड:: बोकडबळीची बंदी अखेर उठली; पुन्हा होणार ‘कारणाचे कार्यक्रम’

नाशिक : आद्य साडेतीनशक्तीपीठा पैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर दसर्‍याच्या दिवशी बोकडबळी देण्याची शेकडो वर्षांची परंपरा होती. मुख्यत्वे आदिवासी समाजाकडून मोठ्या...

दिव्यांग शिक्षकांची चाैकशी

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या आहेत. दिव्यांग प्रवर्गाचा आधार घेवून नोकरीस लागलेल्या सर्व कर्मचार्‍यांची...

…म्हणून पूजनाचा प्रश्न येतोच कुठे, छगन भुजबळांनी दिले ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा...
- Advertisement -

यात्रेच्या आठवणी : मातीचे बाहुले, कागदाचे कबुतर, लाकडी बस; प्लास्टिकमुळे नामशेष

नाशिक : पूर्वी यात्रा म्हटली की बच्चेकंपनी तिची चातकासारखी वाट बघणार.. रहाट पाळणे, मौत का कुआ, हसरे आरसे, मदार्‍याचा खेळ यांसारखी करमणूक यात्रेत व्हायची...

नवरात्रीत चनिया चोलीसोबत लोकरीच्या दागिन्यांची क्रेझ

नाशिक : नवरात्र उत्सव जल्लोषात सर्वत्र साजरा होत आहे बाजारात चनिया चोलीसोबतच विविध प्रकारच्या लोकर, मोत्यांसह ऑक्सिडाइस्ड दागिन्यांचा हटके ट्रेण्ड दिसून येतो आहे. महिला...

एसआरएस ग्रुपच्या वतीने उद्या दांडीया, गरबा नाईट

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून नाशिकमधील विविध सांस्कृतिक मंडळे, संस्था आणि महिला ग्रुप्सच्या वतीने यंदा गरबा रास दांडीयाचे आयोजन करण्यात आले...

ईश्वरनिष्ठांची मांदियाळी “गोदाघाट”

नाशिकच्या गोदावरीच्या विहंगम घाटाचे चित्र किंवा चित्रीकरण जेव्हा जेव्हा प्रसिद्ध होते, त्यावेळी यशवंतराव महाराज समाधी मंदिर हा नाशिकमधील परिचयाचा मुख्य भाग असतो. ७० फूट...
- Advertisement -

धम्म महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

नाशिक : शहरात अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर...

स्वामीनारायण संप्रदायामुळे भारतीयांच्या विचार, संस्कृतीला लाभला वैश्विक आयाम

नाशिक : बी.एस.पी.एस. स्वामीनारायण संप्रदाय हा आपल्या १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या...

फावडे गल्लीतील आंबेकर वाड्याला भीषण आग

नाशिक : शहरातील मेनरोड परिसरातील फावडे लेनमधील म्हसोबा मंदिराजवळील आंबेकर वाड्यास बुधवारी (दि.२८) पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी घडली नाही. मात्र,...
- Advertisement -