नाशिक

पतीचा खून करणार्‍या दुसर्‍या पत्नीला अखेर अटक

नाशिक : जाचाला कंटाळल्याने आणि सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन फरार झालेल्या दुसर्‍या पत्नीस नाशिक शहर पोलिसांनी येवल्यातील मैत्रिणीच्या घरातून सापळा रचून...

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ. निखिल सैंदाणेंची आता उच्च न्यायालयात धाव

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणातील संशयित डॉ.निखील सैंदाणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज नाशिकच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यात...

कैद्यांना मदत; दोन तुरुंगाधिकार्‍यांना अटक

नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह रजिस्टरमध्ये खाडाखोड करत कैद्यांना विविध प्रकारे मदत मिळवून देण्याच्या कारणास्तव दोषी आढळलेल्या दोन तुरुंगाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे....

नव्या जुन्याचा संगम “दहीपूल”

नाशिकमधील नेहरू चौकापासून थेट मेनरोडपर्यंत जाणारा विस्तृत व वर्दळीचा वीर सावरकर पथ (चांदवडकर लेन) हा रस्ता आताच्या कमला विजय हॉटेल, सुंगधी साडी केंद्र या...
- Advertisement -

एसआरएस ग्रुपच्या गरबारास स्पर्धेत असणार दिग्गज कलाकारांची उपस्थिती

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह संचारलेला असताना यंदा एसआरएस ग्रुपतर्फे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता नक्षत्र लॉन्स येथे गरबा डीजे नाईटचे आयोजन करण्यात आले...

नवरात्रीत रेल्वेत मिळणार फराळाची थाळी

नाशिकरोड : भारतीय रेल्वेने नवरात्रोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करुन उपवासाचे पदार्थ मागविण्याची विशेष सुविधा जाहीर केली आहे....

मुले पळवणार्‍या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात

नाशिक : शहरासह जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. काही टोळ्या नाशिक शहरातील विविध भागात फिरुन लहान मुलांना पळवून नेत आहेत,...

आद्य स्वयंभू सप्तशृंगी देवी बद्दल हे माहिती आहे का ?

सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत डोंगरपठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे १ हजार ४८० मीटर उंचीवर निसर्गसौंदर्य व भक्तिभावाने भारावलेला राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तशृंगगड (वणी)...
- Advertisement -

नाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने खळबळ, आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकच्या संवेदनशील डीआरडीओ परिसरात ड्रोन दिसल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नववा मैल परिसरात संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (डीआरडीओ) यांचे कार्यालय आहे....

‘बारामती पॅटर्न’ चा अभ्यास करणे हा भाजपचा छुपा अजेंडा

नाशिक : प्रत्येक अर्थमंत्र्याला आपल्याही मतदारसंघात आदर्श विकासकामे व्हावीत अशी इच्छा असते. कधी कधी काय करावं हे कळत नाही. त्यामुळे बारामती मतदारसंघातील आदर्श कामांचा...

कर्तव्यदक्ष, दबंग पोलीस अधीक्षक सचिन पाटील : कार्यकर्तृत्वाचा आढावा

उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असूनही ग्रामीण भागाशी विशेषत: शेतकर्‍यांशी नाळ जोडलेली असणारेे, गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे...

हुतात्म्यांचा चौक “भद्रकाली”

वाचकांना व जिज्ञासू मंडळींना ओझरता ज्ञात व्हावा म्हणून जुन्या नाशिकसह तत्कालीन जे भाग पेशवेकाळात विकसित करण्यात आले. त्या जुन्या, नव्या नाशिकची प्रदक्षिणा पूर्णत्वाच्या मार्गाकडे...
- Advertisement -

होर्डिंगसाठी वृक्षबळी; सव्वा लाखांचा दंड

नाशिक : उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर प्रांगणातील महानगरपालिकेच्या जागेतील झाडे मागील बाजूस असलेले आपले होल्डिंग दिसावे म्हणून कापल्या प्रकरणी नम्रता अ‍ॅडव्हर्टायजिंगच्या मच्छिंद्र देशमुख यांना...

चक्क! धावता ट्रक फसला खड्ड्यात

सातपूर : जुन्या नाशिकमधील ट्रक खचल्याची घटना ताजी असतानाच सातपूर औद्योगिक वसाहतीतही अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. या घटनेत रस्ता खचून धावत्या मालवाहू ट्रकचे चाक...

लम्पी लसीची मागणी वाढली पण, देण्यास बंदी

नाशिक : लम्पी आजाराचा प्रार्दुभाव वाढताच जिल्हा परिषदेने या आजावर प्रभावी ठरणारी गोट पॉक्स लसींचे एक लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु,...
- Advertisement -