नाशिक

अंगणवाड्यांच्या बांधकामाला आता आयुक्तांची परवानगी आवश्यक

नाशिक : महिला व बालकांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे राबवण्यात येणार्‍या 21 त्रिस्तरीय योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीने 3 टक्के निधी राखीव ठेवण्याचा...

न वापरलेल्या विजेचीही बिले शेतकर्‍यांच्या माथी

सटाणा : शेतकर्‍यांना कृषीपंपाना मीटर न बसवताच अवास्तव वीजबिले दिली जात असून, ही बिले न भरल्यास आगाऊ सूचना न देता कृषीपंपाची वीज खंडीत करणे...

इगतपुरीतल्या जिल्ह्या परिषद शाळेला महिंद्रा कंपनीकडून प्रोजेक्टर भेट

इगतपुरी : तालुक्यातील नांदगाव बुद्रूक जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टरची भेट देण्यात आली. या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिक्षण मिळणार आहे. लोकनियुक्त...

भाजपचा बालेकिल्ला हलवण्यासाठी विरोधक सरसावले

नाशिक : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचे विद्यमान चार नगरसेवक इच्छूक आहेत. शिवाय याच पक्षाचे अन्य पदाधिकार्‍यांनीही उमेदवारीसाठी...
- Advertisement -

इंडिपेंडन्स बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द

नाशिक : रविवार पेठेतील इंडिपेन्डन्स को. ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर रद्द केला. त्यामुळे आजपासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले...

ट्रेकिंग करताना सुळक्यावरून पडून दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू

मनमाड : ट्रेकिंग करताना सुळक्यावरून पडून अमोल वाघ आणि मयूर म्हस्के या दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागात...

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे जेरबंद

इगतपुरी : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या ७ आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये इगतपुरी तालुक्यातील ३, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २...

शहरातील या बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

रविवार पेठेतील इंडिपेन्डन्स को. ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर रद्द केला. त्यामुळे आजपासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. याबाबतचे...
- Advertisement -

Dr Suvarna Waje : धक्कादायक! डॉ. सुवर्णा वाजेंचा पतीनेच कट रचून केला घात

डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूचे गूढ उकल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना दहाव्या दिवशी यश आले आहे. डॉ. वाजे यांचा खून संशयित मुख्य आरोपी पती संदिप...

चूल पेटवताना साडीला लागला जाळ; महिलेचा मृत्यू

चूल पेटवताना साडीचा पदर जाळ लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद...

पोलीस ठाण्यासमोरच वाहनाची धडक; वृद्धा ठार

पोलीस ठाण्यासमोर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत वयोवृद्ध महिला ठार झाल्याची घटना नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर,नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील कोकाटे यांनी नाशिकरोड पोलीस...

सातपूर विभागात बड्या नगरसेवकांच्या सोयीची प्रभागरचना तयार केल्याचा नव्यांचा दावा

मच्छिंद्र बोरसे, सातपूर : सातपूर विभागात बड्या नगरसेवकांच्या सोयीची प्रभागरचना तयार करण्यात आल्याचा दावा नव्या इच्छुकांनी केला आहे. नव्यांना निवडून येण्याची संधीच मिळू नये अशी...
- Advertisement -

तब्बल ८५ दिवसांनंतर दोन लालपरी रस्त्यावर

मनमाड : अखेर तब्बल 85 दिवसांनंतर दोन लालपरी आज (मंगळवार) मनमाडच्या आगारातून बाहेर पडल्या या दोन्ही एसटी बस खासगी कंत्राटी चालकाच्या माध्यमातून नाशिकसाठी सोडण्यात...

नाशकात ४४ प्रभागांत रणधुमाळी

नाशिक : महापालिका प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा मंगळवारी (दि.1) जाहीर झाल्याने आता शहरातील 44 प्रभागांमध्ये रणधुमाळी रंगणार आहे. विशेष म्हणजे यात प्रभाग क्रमांक 8...

‘नाशिक व्हॅली’च्या माध्यमातून वाईनचे ब्रँडिंग

नाशिक : नाशिकच्या वाईन उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील आयमा, निमा या संघटनांसह ऑल इंडिया वाईन असोसिएशन एकत्रितपणे प्रयत्न करणार असून, ‘नाशिक व्हॅली 2.0’...
- Advertisement -