नाशिक

नाशिकमधील मॉल, मंगल कार्यालयांसह गर्दीची ठिकाणे महानगरपालिकेच्या रडारवर

नाशिक : येथील एका मंगल कार्यालयात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी व कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच पालिका आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांच्या...

ब्रह्मगिरी संरक्षणाबाबत प्रशासनाकडून चालढकल

नाशिक : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या त्रयंबकेश्वराच्या ब्रह्मगिरी पर्वतावरील सौंदर्य आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी परिसंवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सेटिव्ह) जाहीर करण्यासाठी व सीमा निश्चितीसाठी शासनाकडून २०१४...

आमदार नितेश राणेंना पोलीस पाताळातूनही शोधून काढतील

महाराष्ट्राची संस्कृती आणि कायदे महाराष्ट्रातील नागरिकांना चांगलेच माहित आहेत. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे, ते आमदार नितेश राणेंना पाताळातूनही शोधून काढतील, अशा शब्दांत शिवसेना...

देवळाली कॅम्पच्या लष्करी भागात प्रवेश करणाऱ्या तोतयाला अटक

नाशिकरोड :  अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी हद्दीत लष्करी गणवेश परिधान करुन प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला लष्करी...
- Advertisement -

राज्यपालांवर केंद्राचा दबाव, म्हणूनच रखडली १२ आमदारांची नियुक्ती

नाशिक - महाराष्ट्राच्या राज्यपालांवर केंद्राचा दबाव आहे. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा विषय वर्षभरापासून त्यांच्याकडे प्रलंबित असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिक...

महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांकडून नाराजीचा सूर, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते विरोधात मतदान करतील. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त ऐवजी आवाजी मतदानानाने घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. परंतु...

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्रपरीक्षा ऑनलाईन

नाशिक : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हिवाळी सत्रपरीक्षा फक्त ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे....

व्हेज मंच्युरीयनचे ५० रुपये मागितल्याने टोळक्याचा दुकानात राडा

नाशिक : व्हेज मंच्युरीयनचे ५० रुपये मागितल्याने टोळक्याने दुकानात तोडफोड करत दुकानमालकास बेदम मारहाण करत ९ हजार ७०० रुपये व सोन्याची चेन हिसकावल्याची घटना...
- Advertisement -

कालव्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

गोदावरी नदीच्या डाव्या कालव्यात पोहत असताना तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी वाजेदरम्यान मखमलाबाद रोड परिसरात समर्थनगर येथे घडली....

जिल्हयातील सहा नगरपरिषदांवर प्रशासकराज

राज्यात कोविडचा प्रार्दुभाव वाढत असल्याने सार्वत्रिक निवडणुकांकरीता निवडणुक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य होणार नसल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात येताच या नगरपरिषदेत...

‘रावण’ घोड्यावर पाच कोटींची बोली

नाशिक : घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील बाजारात नाशिकच्या रावण घोड्याला तब्बल ५ कोटी रुपयांची बोली लागली. अनेकजण या घोड्याला विकत घेण्यास तयार असले...

घरपट्टी विभागाने मोडले महापालिकेचे कंबरडे

नाशिक : कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या महापालिका प्रशासनावर घरपट्टी विभागाच्या कारभारामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' आला आहे. घरपट्टी विभागाने नियमानुसार मिळकतींचे दर पाच वर्षांनी रिव्हिजन...
- Advertisement -

समाजकल्याणच्या चारचाकी वाहनांना २८ टक्के जीएसटी

नाशिक : समाजकल्याण विभागातील चारचाकी वाहने घेणाऱ्या लाभार्थ्यांना यापुढे १२ टक्क्यांऐवजी २८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. समाजकल्याण विभागाने वेळात लाभार्थ्यांची यादी तयार करून...

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील द्वंद्वामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामी अध्यक्ष दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ...

जिल्हा बँक वाचवा, ठेवीदार वाचवा!

नाशिक : शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत सापडली आहे. बँकेला वाचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील व्यक्तिंनी जिल्हा बँक वाचवा, ठेवीदार वाचवा!' ही...
- Advertisement -