नाशिक

अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विभागाला ५७३ कोटी रूपये मंजूर

राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महीन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती त्यानूसार राज्यपालांनी...

नाशकात ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना...

गोव्यात ठरणार नाशिक महापालिकेचा भाजपचा महापौर उमेदवार

महापौरपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने उमेदवारी नक्की कुणाला द्यावी? याविषयी पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नगरसेवकांचा कोकणातील मुक्काम...

पोलिसांमुळे एटीएम लुटीचा फसला प्रयत्न

नोकरीच्या शोधात उत्तर प्रदेश राज्यातून शहरात गोदा काठावर वास्तव्य करणार्‍या एका परप्रांतीय तरूणाने सोमवारी (दि.१८) मध्यरात्री रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएम केंद्रात...
- Advertisement -

सराफ दुकाने फोडणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सराफ दुकानातून सोने-चांदीची तिजोरी लंपास करणार्‍या दोन चोरट्यांना बुलढाणा, धुळे आणि एकाला पुणे जिल्ह्यातून अटक केली....

शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादी तळ्यात-मळ्यात

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही महाशिवआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक रविवारी घेण्यात आली. त्यात महत्त्वाची पदे मिळावीत, अशी...

नाशिक मनपा: भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, शिवसेनेत दोघांमध्येच स्पर्धा

नाशिक महापालिकेत भाजपचे बहुमतापेक्षा अधिक नगरसेवक असल्याने या पक्षातील अनेक नगरसेवकांना महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोरही नक्की कुणाला उमेदवारी द्यावी याचा पेच निर्माण...

नाशिकचे भाजपचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

राज्यात सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू नये याकरीता भाजपने विशेष सर्तकता बाळगत फोडाफोडीच्या धास्तीने आज आपले सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी...
- Advertisement -

पोटच्या गोळ्याला गळफास देत महिलेची आत्महत्या

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला गळफास देत स्वत:ही फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना नांदगाव तालुक्यातील गणेशनगर-ठाकरवाडी येथे घडली....

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार

महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या नगरसचिवांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांना...

२२ नोव्हेंबरच्या आत होणार नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक

महाराष्ट्र राज्याच्या सर्वच महापौरपदाच्या निवडणुका येत्या २२ नोव्हेंबरच्या आत होणार असून नाशिकमधील महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु...

खुशखबर! करयोग्य मूल्यातून अखेर नाशिककरांची सुटका

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करयोग्य मूल्याच्या माध्यमातून नाशिककरांवर फिरवलेला करवाढीचा वरवंटा अखेर तोडण्यात आला आहे. मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आलेल्या ५९ हजार नवीन मालमत्तांची...
- Advertisement -

दुर्देवी; अमेरिकेतून परतत असताना प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे निधन

नाशिकमधील प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचे गुरुवारी (दि.१४) शहापूरनजीक अपघाती निधन झाले. अमेरिका आणि न्यूयॉर्क येथील कार्यक्रमामध्ये सहभागासाठी गेलेल्या गीता माळी दीड महिन्यांनंतर घरी...

नाशिक जिल्हयात अवकाळी पावसामुळे ६३६ कोटींचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात नुकसानीची तीव्रता...

कांदा भाववाढीचे नेमके कारण काय?

राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या भावाने किलोमागे शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा खरेदीसाठी जादा पैसे आकारावे लागत आहेत. कांद्याचे वाढलेले भाव...
- Advertisement -