नाशिक

दोनशे कंपन्यांतील २५ हजार कर्मचारी जाणार संपावर

वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांसह खासगीकरण आणि कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी येत्या ८-९ जानेवारीला कामगारांचा देशव्यापी संप होणार आहे. जिल्हयातील दोनशे कंपन्यांमधील २५ हजार...

‘मुकणे‘चे पाणी नाशिककरांना मार्चपासून मिळणार

नाशिक लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या 'मुकणे' जलवाहिनी योजनेचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या...

‘किसान क्रांती’ची १५ जानेवारी पासून आंदोलनाची हाक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे शेतकरी संप चाणाक्षपणे मोडीत काढला. दुसर्‍या बाजूने सुकाणू समितीशी हातमिळवणी करुन आंदोलकांची दिशाभूल केली असा गंभीर आरोप किसान क्रांती...

कर्जमुक्तीच्या नावाने ७ हजार गुंतवणुकदारांची फसवणूक

गंगापूर रोडवरील 'कर्मभूमी मार्केटिंग' या कंपनीने लाखोंचे आमिष दाखवत शहरातील सुमारे ७ हजार गुंतवणूकदारांना ८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मल्टिलेव्हल...
- Advertisement -

३ हजार धावपटूंचा मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभाग; किशोर गव्हाणे विजेता

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय आणि अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले....

नाशिकचे आयुक्त गमे म्हणतात, कुणी घर देता का घर?

कुणी घर देतं का मला घर.. नटसम्राटाची ही हाक आता नाशिक महापालिकेचे दस्तुरखुद्द आयुक्त राधाकृष्ण गमे देत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी या निवासस्थानात मार्च महिन्यापर्यंत...

जाळपोळप्रकरणी CISFचा पोलीस अधिकारीच संशयित

नाशिक रोडच्या उपनगर भागातील सीआयएसएफ (औद्योगिक सुरक्षा दल) जवानांच्या क्वॉर्टरमधील कार आणि मोटरसायकल अशा १० वाहनांच्या जाळपोळीमागे सीआयएसएफमधील पोलिस अधिकार्‍याचाच हात असल्याची धक्कादायक माहिती...

महिला तक्रार निवारण समितीवर रहाटकर नाराज

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थेत काम करणार्‍या महिलांच्या तक्रारी निवारण समिती असते. मात्र समितीच्या सदस्यांच्या उदसीन धोरण आणि कारभारमुळे महिलांच्या तक्रारीचे निवारण होत...
- Advertisement -

नाराजी घालवण्यासाठी सरकारचा दुष्काळग्रस्तांना गोंजारण्याचा प्रयत्न

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर हे लोण लोकसभा निवडणुकीत पसरू नये, याकरीता सरकारवर नाराज असलेल्या शेतकरी वर्गाला गोंजारण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात...

पब्जी, फोर्ट नाईट गेम्सचे थैमान

ब्लू व्हेल आणि पॉकेमॉन हे मोबाइल गेम लहान मुले आणि तरुणांसाठी जीवघेणे ठरल्यानंतर त्यावर शासनाने बंदी आणली, परंतु त्याची जागा आता पब्जी आणि फोर्ट...

शिष्यवृत्ती अर्ज तीन दिवसांत मंजूर करा

जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षण संस्थांना खडसावले नाशिक शिष्यवृत्तीचे अर्ज शिक्षण संस्थांनी प्रलंबित ठेऊ नये. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणी येत असून महाविद्यालयांनी यासाठी व्यवस्था करून अडचणी दूर...

निवडणूक आचारसंहितेपूर्वीच ‘समृध्दी’च्या भूमिपूजनाचा घाट

मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट समृध्दी महामार्गासाठी मागील चार वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानूसार ऑक्टोबर २०१९ मध्येच या महामार्गाचे काम पूर्ण होणे आवश्यक...
- Advertisement -

मोकाट गाईंचा बालकावर जीवघेणा हल्ला, सत्तरवर्षीय वृद्धा थोडक्यात बचावली

येथील साईबाबानगर येथे मोकाट गायींच्या कळपाने  शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) घडली. खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या बालकाची...

कुपनलिकेत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान

नाशिक गायकवाड सभागृहा समोरील हिरवे नगर मधील एक रिकामा भूखंड...वेळ दुपारची... भूखंडा शेजारी राहणार्‍या समीना शेख  यांना कुत्र्याचे पिल्लू किंचाळत असल्याचा आवाज येतो एक...

भाजपचे गणेश गीते जिल्हा बँक संचालकपदी

नाशिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतर मागास प्रवर्गातील संचालकपदी भाजपचे नगरसेवक गणेश गीते यांची वर्णी लागली आहे. मालेगाव तालुका सोसायटी गटातील चारही उमेदवार अपात्र ठरल्यामुळे...
- Advertisement -